Today horoscope 13th july 2024
Rashi BhavishyaSakal

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 13 जुलै 2024

Today horoscope 13th july 2024 : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
Published on

मेष : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंवर मात कराल.

वृषभ : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

मिथुन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कर्क : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

तुळ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृश्‍चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

धनु : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मकर : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कुंभ : भागीदारी व्यवसायात सुसंधी लाभेल. वाहने जपून चालवावीत.

मीन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मनोबल उत्तम राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com