Today horoscope 14th july 2024
Rashi BhavishyaSakal

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 14 जुलै 2024

Today horoscope 14th july 2024 : मचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
Published on

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

मिथुन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

कर्क : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

सिंह : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कन्या : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील.

तुळ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

वृश्‍चिक : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

धनु : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

मकर : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कुंभ : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मीन : वादविवाद टाळावेत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com