Daily Rashi Bhavishya
Rashi BhavishyaSakal

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 17 जुलै 2024

Latest Horoscope News In Marathi | शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.
Published on

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.

कर्क : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सिंह : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

तुळ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

मीन : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.