Daily Horoscope 17th October 2024
Daily Horoscope 17th October 2024Sakal

आजचे राशिभविष्य - 17 ऑक्टोबर 2024

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.
Published on

मेष : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

वृषभ : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मिथुन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरुकृपा लाभेल.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

तूळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

वृश्‍चिक : वैचारिक परिवर्तन होईल. मनोबल उत्तम राहील.

धनू : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

मकर : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कुंभ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

मीन : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...