Daily Rashi Bhavishya 18 july 2024
Rashi Bhavishya 18 july 2024Sakal

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 18 जुलै 2024

Latest Horoscope News In Marathi |दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
Published on

मेष : व्यवसायात वाढ होईल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

मिथुन : हितशत्रुंवर मात कराल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कर्क : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कन्या : काही कामे धाडसाने पार पाडाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

तुळ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

धनु : प्रवास शक्यतो टाळावेत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मकर : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

कुंभ : शासकीय कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.

मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com