Rashi Bhavishya
Rashi BhavishyaSakal

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 21 जुलै 2024

21st july 2024 rashi bhavishya| वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
Published on

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल.

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

कर्क : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कन्या : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

तुळ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

वृश्‍चिक : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

धनु : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

मकर : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कुंभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com