Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2024
मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.
सिंह : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कन्या : गुरूकृपा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
तुळ : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
वृश्चिक : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
धनु : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल.
मकर : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
कुंभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. आरोग्य उत्तम राहील.
मीन : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.