Daily Horoscope 25th july 2024
Daily Horoscope 25th july 2024Sakal

आजचे राशिभविष्य - 25 जुलै 2024 2024

खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
Published on

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : नवीन परिचय होतील. राजकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

कर्क : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

सिंह : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

तूळ : शत्रुपिडा नाही. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

धनू : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. कामानिमित्त प्रवास होतील.

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

मीन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.