Rashi Bhavishya
Rashi Bhavishya Sakal

Daily Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य -2 ऑक्टोबर 2024

today horoscope in marathi 2nd october 2024 : जाणून घ्या आजचे राशीभविष्य; कसा असेल तुमचा दिवस
Published on

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

वृषभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कर्क : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

तुळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

वृश्‍चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

धनु : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मकर : गुरूकृपा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.