Daily Rashi Bhavishya
Daily Rashi Bhavishya sakal

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 जुलै 2024

Daily Horoscope 4th july 2024 : खर्चाचे प्रमाण वाढेल. एखादी गुप्त वार्ता समजेल.

मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. एखादी गुप्त वार्ता समजेल.

मिथुन : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. संततिसौख्य लाभेल.

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.

सिंह : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

तुळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

वृश्‍चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

धनु : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

मकर : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

कुंभ : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मीन : वादविवाद टाळावेत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com