Daily Horoscope 5th September 2024
Daily Horoscope 5th September 2024Sakal

आजचे राशिभविष्य - 5 सप्टेंबर 2024

हितशत्रूंचा त्रास संभवतो. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.
Published on

मेष : हितशत्रूंचा त्रास संभवतो. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

वृषभ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. संततिसौख्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल उत्तम राहील.

कर्क : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

सिंह : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

कन्या : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.

तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावा.

वृश्‍चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

धनू : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. प्रवास सुखकर होतील.

मकर : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कुंभ : भागीदारी व्यवसायात कटकटी संभवतात. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हितशत्रूंवर मात कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...