सप्तश्रृंगगडावर गुलाबी थंडी अन दाट धुके

Beautiful Pink cold and thick fog Saptashrungi temple
Beautiful Pink cold and thick fog Saptashrungi templesakal
Updated on

सुंदर निसर्गापुढे सर्व काही फिके फिके...

पहाट उगवली ती धुक्याची दाट चादर पांघरुनच !
पहाट उगवली ती धुक्याची दाट चादर पांघरुनच ! sakal
सप्तश्रृंगगडावर सकाळी दाट धुके व मोठ्या प्रमाणात गारवा जाणवला.
सप्तश्रृंगगडावर सकाळी दाट धुके व मोठ्या प्रमाणात गारवा जाणवला. sakal
गडवासियांनी गुलाबी थंडीसोबतच दाट धुके व दवबिंदू अशा मनमोहक वातावरणाचा अनुभव घेतला.
गडवासियांनी गुलाबी थंडीसोबतच दाट धुके व दवबिंदू अशा मनमोहक वातावरणाचा अनुभव घेतला. sakal
मार्कंडेय व सप्तश्रृंगगड यांमधील दरी धुक्याने गच्च भरलेली पाहायला मिळाली सोबतच सूर्यदर्शन झाले
मार्कंडेय व सप्तश्रृंगगड यांमधील दरी धुक्याने गच्च भरलेली पाहायला मिळाली सोबतच सूर्यदर्शन झालेsakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.