वजन कमी करताय? मग, ब्रेकफास्टमध्ये घ्या 'हे' हेल्दी ड्रिंक्स्

वजन कमी करताय? मग, ब्रेकफास्टमध्ये घ्या 'हे'  हेल्दी ड्रिंक्स्
Updated on

दिवसाची सुरूवात करताना ब्रेकफास्टमध्ये हेल्दी आहार किंवा पेयांचा समावेश करणे गरजेचे आहे, पण जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करता, तेव्हा मात्र तुम्हाला जास्त काळजी घ्याव लागेल. दिवसाची सुरूवात करताना तुम्ही काय खाता किंवा काय पिता याकडे लक्ष द्यायला हवे. तुम्ही जे अन्न खाता आणि जे पेय पिता(पाणी सोडून) सर्वांमध्ये काही प्रमाणात कॅलरीज असतात. सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये कमी-कॅलरीज असलेले आणि पौष्टिक पेय घेतल्यास चयापचय वाढू शकतो आणि फॅट बर्न करण्यासाठी मदत होते. प्रत्येकाला सकाळच्या वेळी वेगवेगळे पेय आवडत असतील पण, आम्ही तुम्हाला असे काही पेय सांगणार आहोत जे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी देखील मदत करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.