Blood Cancer Symptoms: तुमच्या चेहऱ्यावर दिसतात ब्लड कॅन्सरची ही लक्षणे; पुरळ समजून दुर्लक्ष करू नका

कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत ज्यामध्ये ब्लड कॅन्सर हा गंभीर आणि प्राणघातक प्रकार आहे.
Blood Cancer Symptoms
Blood Cancer SymptomsEsakal
Updated on
Summary

कॅन्सर हा अतिशय गंभीर आणि प्राणघातक आजार आहे. कॅन्सरचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. ज्यामध्ये ब्लड कॅन्सर किंवा ब्लड कॅन्सर देखील आहे . पण ब्लड कॅन्सरमध्ये अनेक उपप्रकार येतात त्यामध्ये ल्युकेमिया हे सामान्य आहे.

कॅन्सर झाल्यास त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसून येतो. त्यामुळे तुमच्या त्वचेत झालेल्या बदलांचा बरकाईने विचार करा.
कॅन्सर झाल्यास त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसून येतो. त्यामुळे तुमच्या त्वचेत झालेल्या बदलांचा बरकाईने विचार करा.Esakal
ल्युकेमियामध्ये रक्तस्त्राव करणारे लाल रंगाचे घाव निर्माण होते.जास्त मायलोइड ल्युकेमिया (एएमएल) - त्वचेवर लाल, तपकिरी किंवा जांभळा पुरळ दिसून येतो
ल्युकेमियामध्ये रक्तस्त्राव करणारे लाल रंगाचे घाव निर्माण होते.जास्त मायलोइड ल्युकेमिया (एएमएल) - त्वचेवर लाल, तपकिरी किंवा जांभळा पुरळ दिसून येतो Esakal
तोंडावर व्रण आणि तोंडाच्या आतील हिरड्या सुजणे ही रक्ताच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. शरीरात कमी झालेल्या पेशींमुळे ही स्थिती निर्माण होते.
तोंडावर व्रण आणि तोंडाच्या आतील हिरड्या सुजणे ही रक्ताच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. शरीरात कमी झालेल्या पेशींमुळे ही स्थिती निर्माण होते. Esakal
त्वचेवर गुठळ्या, त्याच प्रमाणे त्वचेवर जाड ठिपके निर्माण होतात. 
त्वचेवर गुठळ्या, त्याच प्रमाणे त्वचेवर जाड ठिपके निर्माण होतात. Esakal
त्वचेखालील रक्तवाहिन्या खराब होऊन चेहऱ्यावरच्या पुरळातुन रक्त स्राव होणे. 
त्वचेखालील रक्तवाहिन्या खराब होऊन चेहऱ्यावरच्या पुरळातुन रक्त स्राव होणे. Esakal
जर तुमच्या शरीरात अशक्तपणा आला असेल आणि तुमची त्वचा काळी पडली असेल तर तुम्हाला जास्त लक्ष देण्याची गरज आहे.
जर तुमच्या शरीरात अशक्तपणा आला असेल आणि तुमची त्वचा काळी पडली असेल तर तुम्हाला जास्त लक्ष देण्याची गरज आहे.Esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.