Bra Day: चुकीच्या साईजची ब्रा वापरणं पडेल महागात..

तुमच्या आरोग्य आणि स्तनांसाठी ब्रा ही कायम परफेक्ट असावी.
Bra Day
Bra DayEsakal
Updated on
Summary

तुमच्या आरोग्य आणि स्तनांसाठी ब्रा ही कायम परफेक्ट असावी. ब्रासंबंधित एक नियम हा देखील आहे रात्री झोपताना ब्रा काढून झोपावे.

तुम्हाला तुमच्या ब्राची योग्य साईज कायम माहिती पाहिजे.
तुम्हाला तुमच्या ब्राची योग्य साईज कायम माहिती पाहिजे.Esakal
एका अभ्यासानुसार, असं लक्षात आलंय की, 80 टक्के महिला चुकीच्या साईजच्या ब्राचा वापर करतात.
एका अभ्यासानुसार, असं लक्षात आलंय की, 80 टक्के महिला चुकीच्या साईजच्या ब्राचा वापर करतात.Esakal
चुकीच्या साईजच्य ब्रा वापरल्याने महिलांना नंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
चुकीच्या साईजच्य ब्रा वापरल्याने महिलांना नंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.Esakal
चुकीच्या आकाराच्या ब्रा घातल्यामुळे महिलांना खांदेदुखी तसंच मान दुखू शकते.
चुकीच्या आकाराच्या ब्रा घातल्यामुळे महिलांना खांदेदुखी तसंच मान दुखू शकते. Esakal
काही महिलांसाठी वजनाला आधार देणाऱ्या रुंद पट्ट्या असलेल्या ब्रा डिझाइन केल्या असतात.
काही महिलांसाठी वजनाला आधार देणाऱ्या रुंद पट्ट्या असलेल्या ब्रा डिझाइन केल्या असतात.Esakal
Bra Day
Diwali Recipe: घरच्या घरी गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा कसा तयार करायचा?
जर तुम्ही साईजपेक्षा लहान ब्रा घातली तर खांदेदुखीसारख्या समस्या वाढू लागतात.
जर तुम्ही साईजपेक्षा लहान ब्रा घातली तर खांदेदुखीसारख्या समस्या वाढू लागतात.Esakal
रिसर्चमध्ये असं समोर आलंय की, चुकीच्या साईजची ब्रा घातल्याने पाठदुखीची समस्या बळावण्याची शक्यता असते.
रिसर्चमध्ये असं समोर आलंय की, चुकीच्या साईजची ब्रा घातल्याने पाठदुखीची समस्या बळावण्याची शक्यता असते.Esakal
Bra Day
Bra day : एकेकाळी महिलांनी 'ब्रा' का जाळल्या होत्या ? काय आहे 'ब्रा'चा इतिहास ?
जर तुम्ही चुकीच्या साईजच्या ब्राचा वापर करत असाल तर सर्वात मोठी समस्या उद्भवते ती म्हणते ब्रेस्ट पेन.
जर तुम्ही चुकीच्या साईजच्या ब्राचा वापर करत असाल तर सर्वात मोठी समस्या उद्भवते ती म्हणते ब्रेस्ट पेन.Esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.