क्रिम ते fondant, केक डेकोरेशनच्या या भन्नाट आयडिया

निमित्त cake decorating day चे
क्रिम ते fondant, केक डेकोरेशनच्या या भन्नाट आयडिया
Updated on

केक म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर भरपूर क्रीम असलेला, चॉकलेटचा केक उभा राहतो. कधीकाळी फक्त वाढदिवसाला खाल्ला जाणारा केक आता लग्न, मुंज, डोहाळेजेवण, विविध फंक्शन्सचा साक्षीदार झालाय. केक असल्याशिवाय अनेक कार्यक्रमांची पूर्तता होऊच शकत नाही. केकची मागणी वाढली तशी त्याच्या डेकोरेशनच्या पद्धती बदलल्या. आधी क्रीम केक लोकांना आवडायचे. त्यानंतर चॉकलेट केक्सना मागणी वाढली. आता तर fondant केक प्रचंड लोकप्रिय आहेत. यामध्ये बटर क्रिम, रॉयल आयसिंग, गमपेस्ट फ्लावरच्या डेकोरेशनचे प्रकार लोकांना आवडू लागले आहेत. जितका केक डेकोरेटिव्ह तितका तो अधिक इम्प्रेसिव्ह. बघूया अशाच केक्सची झलक,

बटरक्रिम केक
बटरक्रिम केक
चॉकलेट केक
चॉकलेट केक
fondant cake
fondant cake
बटरक्रिम केक
बटरक्रिम केक
रॉयल आयसिंग केक
रॉयल आयसिंग केक
शेफ तन्वी पालशेतकरनी केलेला पैठणी केक लोकप्रिय झाला.
शेफ तन्वी पालशेतकरनी केलेला पैठणी केक लोकप्रिय झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.