चिपळूण बॅकवॉटर सफारी

चिपळूण शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर हे अप्रतिम ठिकाण आहे. येथे आल्यानंतर केरळमधील एका गावात आल्यासारखाच भास होतो.
चिपळूण बॅकवॉटर सफारी
चिपळूण बॅकवॉटर सफारीsakal
Updated on
 गोवळकोटपासून ३ किलोमीटर्सच्या अंतरात ही सफर घडवण्यात येते. या मगरी सुमारे ८ ते १० फूट लांबीच्या आहेत. एका फेरीत जवळपास १० मगरी तरी पाहायला मिळतात. नशीब जोरावर असेल तर ही संख्या २०-२२ वरही जाऊ शकते. पण त्यासाठी समुद्राला ओहोटी असली पाहिजे.
गोवळकोटपासून ३ किलोमीटर्सच्या अंतरात ही सफर घडवण्यात येते. या मगरी सुमारे ८ ते १० फूट लांबीच्या आहेत. एका फेरीत जवळपास १० मगरी तरी पाहायला मिळतात. नशीब जोरावर असेल तर ही संख्या २०-२२ वरही जाऊ शकते. पण त्यासाठी समुद्राला ओहोटी असली पाहिजे.sakal
 वाशिष्ठी खाडीकिनारी भरपूर मगरी बघायला मिळतात. त्यामुळे प्राणीप्रेमींबरोबरच इतरांचीही या मगरी पाहायला गर्दी होत असते.
वाशिष्ठी खाडीकिनारी भरपूर मगरी बघायला मिळतात. त्यामुळे प्राणीप्रेमींबरोबरच इतरांचीही या मगरी पाहायला गर्दी होत असते. sakal
वाशिष्ठी खाडीत विहार करण्यासाठी पर्यटक इथे येतातच, पण त्यांचे मुख्य आकर्षण असते, ते इथल्या मगरींचे.
वाशिष्ठी खाडीत विहार करण्यासाठी पर्यटक इथे येतातच, पण त्यांचे मुख्य आकर्षण असते, ते इथल्या मगरींचे.sakal
ओहोटीच्या वेळी बोटीतून मगरी बघायला धमाल येते. वर कव्हर असलेली १५ सीटर स्पीडबोटीतून क्रोकाडाइल सफारी घडवली जाते. त्यातून खाडीत मनसोक्त भटकायचे, कांदळवनात लपलेल्या, कातळावर बसलेल्या, चिखलात विसावलेल्या मगरी पाहायच्या म्हणजे पर्वणीच ठरते.
ओहोटीच्या वेळी बोटीतून मगरी बघायला धमाल येते. वर कव्हर असलेली १५ सीटर स्पीडबोटीतून क्रोकाडाइल सफारी घडवली जाते. त्यातून खाडीत मनसोक्त भटकायचे, कांदळवनात लपलेल्या, कातळावर बसलेल्या, चिखलात विसावलेल्या मगरी पाहायच्या म्हणजे पर्वणीच ठरते.sakal
वशिष्ठी खाडी त्यातले संथ पाणी, किनाऱ्याला टीपिकल वसलेले गाव, दुसऱ्या किनाऱ्याला डोंगरांची साथ, मध्येच पसरलेली छोटी-छोटी बेटं, त्यांचे पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, पक्ष्यांची ये-जा, असे अप्रतिम अनुभय घेता येतो.
वशिष्ठी खाडी त्यातले संथ पाणी, किनाऱ्याला टीपिकल वसलेले गाव, दुसऱ्या किनाऱ्याला डोंगरांची साथ, मध्येच पसरलेली छोटी-छोटी बेटं, त्यांचे पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, पक्ष्यांची ये-जा, असे अप्रतिम अनुभय घेता येतो.sakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.