कोरोना पुन्हा वाढतोय, दोनपेक्षा जास्त दिवस दिसेल 'ही' लक्षणे तर सतर्क रहा

जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
omicron
omicronसकाळ
Updated on

कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोके वर केले आहे. जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. भारतात एक लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.त्यामुळे ही कोरानाची चौथी लहर तर नाही? असा प्रश्न पडलाय.

Omicron च्या BA.4 आणि BA.5 या सब-व्हेरियंटमुळे यूएसमध्ये केसेस वाढल्याचं सांगण्यात येत आहे. एका ताज्या अहवालानुसार, अमेरिकेतील एकूण कोरोना रुग्णांमध्ये BA.4 आणि BA.5 या सब-व्हेरियंटचे प्रमाण 52% आहे. त्यामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात BA.4 आणि BA.5चे रूग्ण महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये आढळून आली आहेत.

लक्षणे
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉनच्या सब-व्हेरियंटनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये उच्च ताप, खोकला, नाक वाहणे, थकवा जाणवतो. ही लक्षणे सहसा 2-3 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत.ही लक्षणे ताप, घसा खवखवणे, अंगदुखी, थकवा सोबत खोकला आणि घशात जळजळ होणे यापासून सुरू होतात.
लक्षणे आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉनच्या सब-व्हेरियंटनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये उच्च ताप, खोकला, नाक वाहणे, थकवा जाणवतो. ही लक्षणे सहसा 2-3 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत.ही लक्षणे ताप, घसा खवखवणे, अंगदुखी, थकवा सोबत खोकला आणि घशात जळजळ होणे यापासून सुरू होतात.
लसीद्वारे हे व्हेरियंट टाळता येऊ शकते, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. BA.4 आणि BA.5 च्या संपर्कात असताना लसीकरण केलेल्या लोकांमध्ये हे वेरींअटचा शिरकाव कमी असतो तर ज्या लोकांनी लसीकरण केले नाही त्यांना आजारी पडण्याचा धोका जास्त असतो.

तज्ञांचे मते कोरोनाची लक्षणे गंभीर नाहीत पण तुम्ही ती हलक्यात घेऊ नये असेही ते म्हणतात. कोरोना टाळण्यासाठी तुम्ही कोरोना टेस्टिंग, स्वच्छतेची काळजी घेणे, मास्क लावणे, लस आणि बूस्टर डोस घेणे इत्यादी गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.