भाऊबीजेला हटके दिसायचंय? या सेलिब्रिटींचा लूक पाहा!

Updated on

दिवाळीतील एक महत्ताचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहिणी आपल्या भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या विशेष सणाला महिला पारंपारिक कपडे घालण्यास प्राधान्य देतात.

जर तुम्हाला भाऊबीजेच्या निमित्ताने काही वेगळे पारंपारिक कपडे परिधान करायचे असतील, तर तुम्ही सारा अली खानसारखा असा ड्रेस ट्राय करू शकता. साराने येथे शॉर्ट अनारकली कुर्त्यासोबत टाइट लेगिंग्ज घातल्या आहेत.

लांब गोलाकार सूट देखील अशा प्रसंगी तुम्हाला एक विशेष लुक देतात. हे तुम्ही भाऊबीजेच्या दिवशी देखील घालू शकता.

साडी नेसल्यानेही वेगळा लुक येऊ शकतो. श्रद्धा कपूरचा हा लूक तुम्ही कॉपी करू शकता.

जर तुम्हाला काही जड घालायचे नसेल तर तुम्ही साधा सूट देखील घालू शकता, पण त्याचा रंग थोडा वेगळा असावा. करीनाच्या या लूकची चर्चा असते.

काही ट्रेंडी घालायचे असेल तर स्कर्टसोबत कुर्ती घाला, तुम्ही वेगळे आणि हटके दिसाल.

 जड कानातले घाला. हा प्रकार सण-उत्सवांवर छान दिसतो. गळ्यात काही नाही घातलेत तरी या कानातल्यांमुळे ड्रेसची शोभा वाढते.

साध्या साडी किंवा सूटसोबत भारी चोकर घाला. हे लुकला पूरक ठरेल आणि तुम्ही आकर्षक दिसाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.