घरात समाधान नांदण्यासाठी तुळशीच्या पाण्याचा अनोखा उपाय; घरात होईल प्रगती

घरातील एखादा सदस्य अधिकतर आजारी असेल तर सकाळ- संध्याकाळ पूजा केल्यानंतर त्याच्यावर तुळशीचे पाणी शिंपडावे.
Do the unique remedy of Tulsi water to get Lakshmi; Progress was made at home
Do the unique remedy of Tulsi water to get Lakshmi; Progress was made at homeEsakal
Updated on
Summary

हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे.ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते, तेथे माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूचा आशीर्वाद राहतो.वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचे रोप घरामध्ये ठेवल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.दररोज तुळशीच्या रोपाची पूजा करणे शुभ मानले जाते. 

तुळशीला रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे आणि सकाळी हे पाणी संपूर्ण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, पूजा घरातील शिंपडावे असे केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
तुळशीला रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे आणि सकाळी हे पाणी संपूर्ण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, पूजा घरातील शिंपडावे असे केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.Esakal
पितळाच्या भांड्यात थोडं पाणी टाकून तुळस ठेवा. यानंतर या पाण्याने बालगोपालांची अंघोळ करावी. असे केल्याने बालगोपाल लवकर सुखी होतात.
पितळाच्या भांड्यात थोडं पाणी टाकून तुळस ठेवा. यानंतर या पाण्याने बालगोपालांची अंघोळ करावी. असे केल्याने बालगोपाल लवकर सुखी होतात.Esakal
तांब्याच्या किंवा पितळाच्या भांड्यात तुळशीची काही पाने पाण्यात टाकून ठेवा. असे केल्याने माता लक्ष्मीही प्रसन्न होते.
तांब्याच्या किंवा पितळाच्या भांड्यात तुळशीची काही पाने पाण्यात टाकून ठेवा. असे केल्याने माता लक्ष्मीही प्रसन्न होते. Esakal
जर तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीमध्ये उत्तुंग यश मिळवायचे असेल तर तुम्ही तुळशीच्या पाण्याचा वापर करू शकता. 
जर तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीमध्ये उत्तुंग यश मिळवायचे असेल तर तुम्ही तुळशीच्या पाण्याचा वापर करू शकता.  Esakal
निरोगी राहण्यासाठी तुळशीचे पाणीदेखील वापरले जाऊ शकते. 
निरोगी राहण्यासाठी तुळशीचे पाणीदेखील वापरले जाऊ शकते.  Esakal
घरातील एखादा सदस्य अधिकतर आजारी असेल तर सकाळ- संध्याकाळ पूजा केल्यानंतर त्याच्यावर तुळशीचे पाणी शिंपडावे.
घरातील एखादा सदस्य अधिकतर आजारी असेल तर सकाळ- संध्याकाळ पूजा केल्यानंतर त्याच्यावर तुळशीचे पाणी शिंपडावे.Esakal
घरातील एखादा सदस्य अधिकतर आजारी असेल तर सकाळ- संध्याकाळ पूजा केल्यानंतर त्याच्यावर तुळशीचे पाणी शिंपडावे.
घरातील एखादा सदस्य अधिकतर आजारी असेल तर सकाळ- संध्याकाळ पूजा केल्यानंतर त्याच्यावर तुळशीचे पाणी शिंपडावे.Esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.