नारळाच्या दुधाचा चहा प्यायलाय? एकदा ट्राय कराच

coconut milk tea
coconut milk teaesakal
Updated on

सहसा लोक चहा पिण्यासाठी दूध किंवा दुधाची पावडर वापरतात. पण तुम्ही कधी नारळाच्या दुधाचा चहा घेतला आहे का? कदाचित काहींनी घेतला असेल तर काहींनी घेतलाही नसेल. चला तर मग नारळाच्या दुधाच्या चहाचे फायदे जाणून घेऊयात.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.