साताऱ्यात उदयनराजेंच्या 'जलमंदिर' निवासस्थानी दसरा सोहळा उत्साहात

विजयादशमीनिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानापासून पोवई नाक्यावर येऊन केले सीमोल्लंघन
 उदयनराजे भोसले
उदयनराजे भोसलेesakal
Updated on

सातारा : विजयादशमीनिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानापासून पोवई नाक्यावर येऊन सीमोल्लंघन केले

तसेच येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. पुन्हा जलमंदिर या ठिकाणी येऊन त्यांनी भवानी मातेची, तसेच भवानी तलवारीची पूजा केली.
तसेच येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. पुन्हा जलमंदिर या ठिकाणी येऊन त्यांनी भवानी मातेची, तसेच भवानी तलवारीची पूजा केली. File Photo
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने विजयादशमी साजरी केली, यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने विजयादशमी साजरी केली, यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्या. File Photo
तद्ननंतर सायंकाळच्या सुमारास पारंपरिक उत्साहाला आनंदोत्सवाची जोड देत 'जलमंदिर' या निवासस्थानी शाही दसरा सोहळा साजरा करण्यात आला.
तद्ननंतर सायंकाळच्या सुमारास पारंपरिक उत्साहाला आनंदोत्सवाची जोड देत 'जलमंदिर' या निवासस्थानी शाही दसरा सोहळा साजरा करण्यात आला. File Photo
परंपरेनुसार, सूर्यास्ताला सायंकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी सोने लुटण्याचा सोहळा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्यासाठी निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात आला होता. यावेळी उदयनराजे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. (फोटो : प्रमोद इंगळे)
परंपरेनुसार, सूर्यास्ताला सायंकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी सोने लुटण्याचा सोहळा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्यासाठी निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात आला होता. यावेळी उदयनराजे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. (फोटो : प्रमोद इंगळे)File Photo

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.