कोरोनामुळे थांबलेल्या पर्यटन उद्योगाला बऱ्यापैकी सुरुवात होत असताना पर्यटकांची आवक हळूहळू सुरू झाली आहे. सरकारने उठवलेल्या बंदीमुळे कित्येक महिने कंटाळलेला पर्यटक आवर्जून ताजी मासळी व सुकी मासळी खाण्यासाठी व खरेदीसाठी हजेरी लावत आहेत. मासळीची आवक खूपच कमी असल्याने बंदरामध्ये असणाऱ्या चिमणी बाजारात मासळी खरेदीचे आकर्षण पर्यटकांमध्ये दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.