नववर्षाची पार्टी घरीच कशी सेलिब्रेट कराल? पाच प्रकार जाणून घ्या

गर्दी टाळण्यासाठी पर्यायाने संसर्गापासून वाचण्यासाठी लोकांनी घरीच नवीन वर्ष साजरे करणे गरजेचे आहे
new year party at home
new year party at home
Updated on
Summary

३१ डिसेंबरला यावर्षी पार्टीसाठी लोकांची गर्दी होणार हे गृहीतच आहे. पण, गर्दी टाळण्यासाठी पर्यायाने संसर्गापासून वाचण्यासाठी लोकांनी घरीच नवीन वर्ष साजरे करणे अत्यंत गरजेचे आहे.

सध्या कोरोनाचे रूग्ण सगळीकडे वाढत आहेत. ऑमिक्रोनचा प्रभाव वाढल्याने रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारने (Goverment) बरेच निर्बंध पुन्हा लावायला सुरूवात केली आहे. ३१ डिसेंबरला (New Year Party) यावर्षी पार्टीसाठी लोकांची गर्दी होणार हे गृहीतच आहे. पण, गर्दी टाळण्यासाठी पर्यायाने संसर्गापासून वाचण्यासाठी लोकांनी घरीच नवीन वर्ष साजरे करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे संसर्गाची भितीही राहणार नाही आणि पार्टी केल्याचे समाधानही मिळेल. त्यासाठी या पाच टिप्स फॉलो करा.

कराओके नाईटचा विचार करा (Host a Karaoke Night) -  मित्र-मैत्रीणी, जवळचे नातेवाईक यांच्यासोबत घरी एक कराओके पार्टी आयोजिक करा. यासाठी तुम्हाला फक्त माईक लागणार आहे. युट्यूबवर (YouTube ) अनेक कराओके गाण्याचे व्हिडिओ सहज मिळतील. ते तुम्ही वापरून तुमची आवडती गाणी गाऊ शकता. तुम्ही जुन्या गाण्यांचा आनंदही याद्वारे घेऊ शकता. घरी पार्टी प्लॅन करण्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे.
कराओके नाईटचा विचार करा (Host a Karaoke Night) - मित्र-मैत्रीणी, जवळचे नातेवाईक यांच्यासोबत घरी एक कराओके पार्टी आयोजिक करा. यासाठी तुम्हाला फक्त माईक लागणार आहे. युट्यूबवर (YouTube ) अनेक कराओके गाण्याचे व्हिडिओ सहज मिळतील. ते तुम्ही वापरून तुमची आवडती गाणी गाऊ शकता. तुम्ही जुन्या गाण्यांचा आनंदही याद्वारे घेऊ शकता. घरी पार्टी प्लॅन करण्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे. esakal
new year party at home
New Year : नव्या वर्षात वापरा कधीही Outdated न होणारे कपडे
डान्स पार्टी (Dance Party)- मित्र किंवा कुटूंबासोबत  अशी डान्स पार्टी आयोजित करता. म्युझिक लावून तुम्ही मस्त डान्स करू शकता. केल्याने पार्टीची मजा तर वाढतेच पण एनर्जीही दुप्पट होते. मात्र असे करताना शेजाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. डान्स केल्याने तुम्ही तणावापासून मुक्त रहाल आणि नव्या उत्साहाने नवीन वर्षासाठी तयार असाल.
डान्स पार्टी (Dance Party)- मित्र किंवा कुटूंबासोबत अशी डान्स पार्टी आयोजित करता. म्युझिक लावून तुम्ही मस्त डान्स करू शकता. केल्याने पार्टीची मजा तर वाढतेच पण एनर्जीही दुप्पट होते. मात्र असे करताना शेजाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. डान्स केल्याने तुम्ही तणावापासून मुक्त रहाल आणि नव्या उत्साहाने नवीन वर्षासाठी तयार असाल. esakal
new year party at home
Relationship Tips : Romance संपूच नये असं वाटत असेल तर, हे एकदा वाचाच
लक्षात राहतील असे फोटो काढा (A Photo Session To Remember)- पार्टीसाठी मस्त कपडे घालून तयार राहा. मित्र, कुटुंबासह मजा करताना लक्षात राहतील असे एकसोएक फोटो काढा, पार्टीसाठी तुम्ही तुमचे घर रंगीबेरंगी दिव्यांनी सजवू शकता.मेणबत्या लावू शकता. अशा जागी फोटो छान येतात. तेव्हा मनसोक्त फोटो काढून ते इंस्टाग्रामवर शेअर करू शकता.
लक्षात राहतील असे फोटो काढा (A Photo Session To Remember)- पार्टीसाठी मस्त कपडे घालून तयार राहा. मित्र, कुटुंबासह मजा करताना लक्षात राहतील असे एकसोएक फोटो काढा, पार्टीसाठी तुम्ही तुमचे घर रंगीबेरंगी दिव्यांनी सजवू शकता.मेणबत्या लावू शकता. अशा जागी फोटो छान येतात. तेव्हा मनसोक्त फोटो काढून ते इंस्टाग्रामवर शेअर करू शकता. esakal
new year party at home
Liquor License: दारू पिण्यासाठी परवाना का गरजेचा आहे? काय आहेत मद्यपान करण्याचे नियम
गेम्स खेळा (Play Games) चॅरेड्स, मॉनोपोली आणि पत्ते यासारखे गेम्स तुम्हाला सर्वांना एकत्र खेळता येतील. काही गेम्स तुम्ही  ऑनलाइनही खेळू शकता, गेम आणि भरपूर गप्पा मारत तुमचा तो काळ आठवणीत राहील, असे आयोजन करा.
गेम्स खेळा (Play Games) चॅरेड्स, मॉनोपोली आणि पत्ते यासारखे गेम्स तुम्हाला सर्वांना एकत्र खेळता येतील. काही गेम्स तुम्ही ऑनलाइनही खेळू शकता, गेम आणि भरपूर गप्पा मारत तुमचा तो काळ आठवणीत राहील, असे आयोजन करा. esakal
new year party at home
नव वर्षाच्या पार्टीचा हँगओव्हर कसा उतरवाल? जाणून घ्या घरगुती उपाय
फूड पार्टी - डिनर पार्टी :- तुम्ही घरी कँडल लाईट डिनर प्लॅन करू शकता. यासाठी तुम्ही वर्षाच्या तुमचे आवडते पदार्थ तयार करू शकता. जर  तुम्ही विविध पेये, स्टार्टर, मेन कॉर्स, डेझर्ट असे प्रकार ठेवून पार्टीचा आनंद द्विगुणीत करू शकता. किंवा तुमच्याबरोबर जे पार्टीत सहभागी होणार आहेत. त्यांना एकेक पदार्थ आणायला सांगून पदार्थांमध्ये व्हरायटी ठेवू शकता.
फूड पार्टी - डिनर पार्टी :- तुम्ही घरी कँडल लाईट डिनर प्लॅन करू शकता. यासाठी तुम्ही वर्षाच्या तुमचे आवडते पदार्थ तयार करू शकता. जर तुम्ही विविध पेये, स्टार्टर, मेन कॉर्स, डेझर्ट असे प्रकार ठेवून पार्टीचा आनंद द्विगुणीत करू शकता. किंवा तुमच्याबरोबर जे पार्टीत सहभागी होणार आहेत. त्यांना एकेक पदार्थ आणायला सांगून पदार्थांमध्ये व्हरायटी ठेवू शकता. esakal
new year party at home
NEW YEAR 2022: नवीन वर्षात करा हे आठ संकल्प; यश नक्की मिळेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.