Hearing Loss: डोळे, नाक, जीभ, त्वचा आणि कान या पाच अवयवांना आपण ज्ञानेंद्रिये म्हणतो. यापैकी कोणत्याही एका इंद्रियाच्या कमकुवतपणामुळे आपल्या जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत की, कोणत्या गोष्टी कानाला हानी पोहोचवतात. ऐकण्याची शक्ती ही अशी शक्ती आहे ज्याद्वारे आपण जगाशी संपर्क साधतो. त्यामुळे ऐकण्यामध्ये काही समस्या असेल तर त्याचा मोठा परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो. आज आपण अशा गोष्टी जाणून घेणार आहोत की, ज्या आपल्या कानाच्या आरोग्याला हानी पोहोचवतात आणि आपली श्रवणशक्ती कमजोर होऊ शकते. (Hearing Loss: These Habits Can Affect Your Hearing Ability)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.