Period: मासिक पाळीच्या दुखण्यावर हे घरगुती उपाय देतील आराम

Home Remedies on Menstruation Pain: मासिक पाळीदरम्यान (Period) पोटात दुखणे सामान्य आहे. कधीकधी ही वेदना संपूर्ण शरीरात आणि अगदी पायापर्यंत जाणवते.
Period
Period Esakal
Updated on

पीरियड्सदरम्यान होणाऱ्या वेदनांवर घरगुती उपाय (Home Remedies on Menstruation Pain):

मासिक पाळीदरम्यान (Period) पोटात दुखणे सामान्य आहे. कधीकधी ही वेदना संपूर्ण शरीरात आणि अगदी पायापर्यंत जाणवते. काही स्त्रियांना पीरियड क्रॅम्प (Period Cramp) होतात, तर काहींना होत नाहीत. याचे नेमकं कारण काय आहे हे अजूनही अनुत्तरीत आहे. काही महिलांना वेदनांसोबत उलट्या (Vomiting) आणि चक्कर (Dizziness) येण्याची समस्या असते. बहुतेक प्रकरणांमध्ये, काहीही गंभीर होत नाही. तथापि, कधीकधी ही मासिक पाळीची वेदना (Period Pain) इतकी असह्य असते की, आपल्या दिनचर्येवर परिणाम होतो. समस्या खूप जास्त असल्यास डॉक्टरांना भेटून आणि त्यांच्या सल्ल्यानुसार औषधं घेणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. परंतु त्रास कमी असेल आणि तुम्हाला औषध घ्यायचे नसेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.