Travelling Tips: अनेक लोकांना प्रवासादरम्यान मळमळ (Nausea) किंवा उलटी (Vomiting) होते. त्यामुळे लोकांना अशक्तपणाही जाणवतो आणि प्रवासाचा आनंद लुटता येत नाही. अनेक लोकांचा असा समज आहे की, खूप दिवसांनी प्रवास करणाऱ्यांनाच मोशन सिकनेसची (Motion sickness) समस्या असते. परंतु ही समस्या अशा लोकांनाही असू शकते, जे नियमित प्रवास करतात. प्रवासादरम्यान (During Travelling) तुम्हालाही मोशन सिकनेसची समस्या असेल तर त्यापासून कसे वाचायचं हे आपण जाणून घेणार आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.