J.J. School Of Arts : राज ठाकरे ते एम एफ हुसेन, जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी जग गाजवलंय

या स्कूलमधील विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उत्कृष्ट पदावर तुम्हाला दिसून येतील
J.J. School Of Arts
J.J. School Of Arts esakal
Updated on

J.J. School Of Arts : जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स ही भारतातील एक अग्रगण्य कलाशिक्षण संस्था आहे. या ठिकाणी बरीच मोठी मंडळी शिकून गेली. या स्कूलमधील विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उत्कृष्ट पदावर तुम्हाला दिसून येतील. आजच्या दिवशी या स्कूलची स्थापना झाली होती. या स्कूलमधून शिकून गेलेले विद्यार्थ्यांनी जग गाजवलंय. चला तर जाणून घेऊय येथील काही नामी विद्यार्थांबाबत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे राजकारणात येण्याआधी जे.जे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी होते. ते उत्तम व्यंगचित्रकार आहेत. त्यांचे व्यंगचित्र बऱ्याच वृत्तपत्रांत देखील प्रसिद्ध होतात.

हिंदी चित्रपटात एक वेगळी ओळख निर्माण करणारा मराठी माणूस आणि उत्कृष्ट कलाकार नाना पाटेकर सुद्धा जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी होते.

अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर हे सुद्धा जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी होते. या कलाशिक्षण संस्थेने बड्या बड्या कलाकारांवर केलेचे संस्कार केले आहेत.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय चित्रकार एम एफ हुसैन हे सुद्धा या शिक्षणसंस्थेचे विद्यार्थी. छायाचित्रण, चित्रपटनिर्मिती, काव्य अशा अनेक क्षेत्रांत आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख आहे.

शिवकर बापूजी तळपदे हे संशोधक व संस्कृत ग्रंथाचे गाढे अभ्यासक होते.  यांनी सर्वप्रथम विमान उडवण्याचा यशस्वी प्रयत्‍न केला राईट बंधूंच्या आठ वर्षा आधी म्हणजेच १९९५ साली तळपदे यांनी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर काही मिनिटे मनुष्यरहित विमान उडविले. त्या विमानाचे नाव मरुत्‌सखा होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.