कशेळी : कनकादित्य सूर्यमंदिर

गाभाऱ्याच्या द्वारावर शेषशायी विष्णूची भव्य लाकडी प्रतिमा असून शेजारी गरुड व लक्ष्मी आहेत.
आदित्य म्हणजे सूर्य. भारतात फारच थोडी सूर्य मंदिरे आहेत. मंदिरात प्रवेश करताच जांभ्या दगडात सजलेला परिसर आणि परिसरातील इतर देवदेवतांच्या सुंदर कोरलेल्या मूर्ती दिसू लागतात.
आदित्य म्हणजे सूर्य. भारतात फारच थोडी सूर्य मंदिरे आहेत. मंदिरात प्रवेश करताच जांभ्या दगडात सजलेला परिसर आणि परिसरातील इतर देवदेवतांच्या सुंदर कोरलेल्या मूर्ती दिसू लागतात. sakal
Updated on
पावसपासून 18 किलोमीटर अंतरावर कशेळी गावात कनकादित्याचे प्राचीन मंदिर आहे. येथिल सूर्यनारायणाची मूर्ती ८०० वर्षांपूर्विची आहे. हे मंदिर पूरातन असल्याचा पुरावा मंदिरातील ताम्रपटावरून मिळतो.
पावसपासून 18 किलोमीटर अंतरावर कशेळी गावात कनकादित्याचे प्राचीन मंदिर आहे. येथिल सूर्यनारायणाची मूर्ती ८०० वर्षांपूर्विची आहे. हे मंदिर पूरातन असल्याचा पुरावा मंदिरातील ताम्रपटावरून मिळतो.sakal
लाकडी खांबावर वेलबुट्टी, नक्षी, विविध देवतांच्या लाकडावर कोरलेल्या प्रतिमा आहेत. या मध्ये षडानन, वरूण, श्रीकृष्ण, वायू, मेंढ्यावर स्वार झालेला अग्निनारायण आदी देवता आहेत तर समुद्रमंथनासारखे प्रसंगही कोरलेले आहेत.
लाकडी खांबावर वेलबुट्टी, नक्षी, विविध देवतांच्या लाकडावर कोरलेल्या प्रतिमा आहेत. या मध्ये षडानन, वरूण, श्रीकृष्ण, वायू, मेंढ्यावर स्वार झालेला अग्निनारायण आदी देवता आहेत तर समुद्रमंथनासारखे प्रसंगही कोरलेले आहेत. sakal
ज्या समुद्री गुहेत श्री. कनकादित्यची मूर्ती सापडली त्या गुहेस व किनाऱ्यास "देवघळी बीच" म्हणतात.
ज्या समुद्री गुहेत श्री. कनकादित्यची मूर्ती सापडली त्या गुहेस व किनाऱ्यास "देवघळी बीच" म्हणतात. sakal
येथून समुद्राचे अत्यंत मनोहर असे दृश्य दिसते. हे नैसर्गिक बीच असून कड्यापासून समुद्राकडे जाण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन व महाराष्ट्र मेरीटाइन बोर्डाने चिरेबंदी वाट बांधली आहे
तसेच येथे सुंदर पर्यटन स्थळ निर्माण केले आहे. सायंकाळी येथे सूर्यास्ताचे सुंदर व डोळ्यात साठवण्यासारखे मनमोहक दृश्य अनुभवण्यासारखे आहे.
येथून समुद्राचे अत्यंत मनोहर असे दृश्य दिसते. हे नैसर्गिक बीच असून कड्यापासून समुद्राकडे जाण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन व महाराष्ट्र मेरीटाइन बोर्डाने चिरेबंदी वाट बांधली आहे तसेच येथे सुंदर पर्यटन स्थळ निर्माण केले आहे. सायंकाळी येथे सूर्यास्ताचे सुंदर व डोळ्यात साठवण्यासारखे मनमोहक दृश्य अनुभवण्यासारखे आहे.sakal
जवळील प्रेक्षणीय स्थळे - महाकाली मंदीर, गोडवणे बीच, आर्यादुर्गा मंदीर व कातळशिल्पे, मुसाकाजी बंदर, यशवंत गड, आंबोळगड
जवळील प्रेक्षणीय स्थळे - महाकाली मंदीर, गोडवणे बीच, आर्यादुर्गा मंदीर व कातळशिल्पे, मुसाकाजी बंदर, यशवंत गड, आंबोळगड sakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.