Photo Story: केसांच्या वाढीसाठी लिंबू आहे फायदेशीर; जाणून घ्या 5 फायदे

केसांच्या वाढीसाठी लिंबू अत्यंत उपयुक्त असते.
Benefits of Lemon for Hair Growth
Benefits of Lemon for Hair GrowthSakal
Updated on

Benefits of Lemon for Hair Growth: गेल्या काही दिवसांपासून लिंबाचे (Lemmon) दर खूपच वाढले आहेत, परंतु लिंबाच्या फायद्यांमुळे लोक तरीही खरेदी करत आहेत. लिंबामध्ये सायट्रीक अॅसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, विटामिन-सी, पेक्टीन आणि फ्लेवेनाईड सारखी अनेक पोषक तत्त्व असतात. लिंबू केसांसाठी अत्यंत फायदेशीर असते. जाणून घेऊया लिंबाच्या फायद्यांबद्दल...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.