Mahatma Gandhi Punyatithi  : गांधींचे 'हे' बहुमोल विचार बदलतील तुमचं आयुष्य

असे जगा की उद्या तुम्ही मरणार आहात, असे शिका की तुम्ही कायमचे जगणार आहात.
Mahatma Gandhi Punyatithi 
Mahatma Gandhi Punyatithi Esakal
Updated on
Summary

Mahatma Gandhi: इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करणाऱ्या भारतातील एक शूर स्वातंत्र्यसैनिक मोहनदास करमचंद गांधी यांनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसेचे पालन केले. या मार्गाचा अवलंब करून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निधन झाले. म्हणून हा दिवस गांधीजींची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. यासोबतच याला हुतात्मा दिन असेही म्हणतात.

असे जगा की उद्या तुम्ही मरणार आहात, असे शिका की तुम्ही कायमचे जगणार आहात.
असे जगा की उद्या तुम्ही मरणार आहात, असे शिका की तुम्ही कायमचे जगणार आहात.Esakal
भीती हा शरीराचा आजार नाही तर तो आत्म्याला मारतोविश्वास नेहमी तर्काने तोलला पाहिजे. 
भीती हा शरीराचा आजार नाही तर तो आत्म्याला मारतोविश्वास नेहमी तर्काने तोलला पाहिजे.  Esakal
विश्वास आंधळा झाला की मरतो.
विश्वास आंधळा झाला की मरतो.Esakal
कोणतेही काम करत असाल तर ते प्रेमाने करा अन्यथा ते करू नका.  
कोणतेही काम करत असाल तर ते प्रेमाने करा अन्यथा ते करू नका.   Esakal
आनंद तेव्हाच होईल, जेव्हा तुम्ही जे विचार करता, विचार अमलात आणतात. 
आनंद तेव्हाच होईल, जेव्हा तुम्ही जे विचार करता, विचार अमलात आणतात. Esakal
शहाणा माणूस कृती करण्यापूर्वी विचार करतो आणि मूर्ख माणूस कृती केल्यानंतर विचार करतो. 
शहाणा माणूस कृती करण्यापूर्वी विचार करतो आणि मूर्ख माणूस कृती केल्यानंतर विचार करतो. Esakal
पहिले तुम्हाला दुर्लक्ष करतील, त्यानंतर तुमच्यावर हसतील, मग ते तुमच्याशी लढतील त्यानंतर तुम्ही जिंकाल
पहिले तुम्हाला दुर्लक्ष करतील, त्यानंतर तुमच्यावर हसतील, मग ते तुमच्याशी लढतील त्यानंतर तुम्ही जिंकालEsakal
स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निधन झाले.
स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निधन झाले.Esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.