Gudhi Padwa: गिरगाव शोभायात्रेत कलाकारांची हजेरी.. रूपाली भोसले, समृद्धी केळकरसह अनेक कलाकार..

गिरगावच्या शोभा यात्रेत दरवर्षी अनेक कलाकार सहभागी होत असतात.
marathi celebrities in Gudhi Padwa girgaon shobha yatra rupali bhosle samrudhhi kelkar milind gawali priya marathe abhijeet khandkekar
marathi celebrities in Gudhi Padwa girgaon shobha yatra rupali bhosle samrudhhi kelkar milind gawali priya marathe abhijeet khandkekar sakal
Updated on
आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा.. आजच्या दिवशी चैतन्याची गुढी उभारून  नववर्षाचं स्वागत केलं जातं.
आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा.. आजच्या दिवशी चैतन्याची गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं. sakal
गुढी पाडव्यानिमित्त मुंबईत गिरगावमध्ये मोठी शोभा यात्रा निघते.
गुढी पाडव्यानिमित्त मुंबईत गिरगावमध्ये मोठी शोभा यात्रा निघते. sakal
या शोभा यात्रेत दरवर्षी अनेक कलाकार सहभागी होत असतात.
या शोभा यात्रेत दरवर्षी अनेक कलाकार सहभागी होत असतात. sakal
यंदा अभिनेत्री रूपाली भोसले, समृद्धी केळकर, प्रिय मराठी पारंपरिक पोषाखात हजेरी लावली.
यंदा अभिनेत्री रूपाली भोसले, समृद्धी केळकर, प्रिय मराठी पारंपरिक पोषाखात हजेरी लावली. sakal
तर अभिनेता मिलिंद गवळी आणि अभिजीत खांडकेकर देखील मोठ्या उत्साहात या शोभा यात्रेचा भाग झाले होते.
तर अभिनेता मिलिंद गवळी आणि अभिजीत खांडकेकर देखील मोठ्या उत्साहात या शोभा यात्रेचा भाग झाले होते. sakal
यावेळी रांगोळ्या, पारंपरिक ढोलवादन, लोककला प्रकार, मराठी संस्कृती दर्शक रथ आणि मराठमोळ्या साजात रंगलेले हजारो तरुण या शोभा यात्रेत होते.
यावेळी रांगोळ्या, पारंपरिक ढोलवादन, लोककला प्रकार, मराठी संस्कृती दर्शक रथ आणि मराठमोळ्या साजात रंगलेले हजारो तरुण या शोभा यात्रेत होते.sakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()