Photo: मराठी साहित्य संमेलन :नाशिकमध्ये ग्रंथदिंडीला सुरुवात

Photo: मराठी साहित्य संमेलन :नाशिकमध्ये ग्रंथदिंडीला सुरुवात
Updated on

अध्यक्ष उपस्थित नसताना मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडत आहे. या परंपरेत कोल्हापूर, महाबळेश्वरनंतर आता नाशिकचा क्रमांक लागला आहे.

ढगाळ हवामान, गारठा आणि धुके अशा वातावरणात ग्रंथदिंडीला सुरुवात होत आहे.
ढगाळ हवामान, गारठा आणि धुके अशा वातावरणात ग्रंथदिंडीला सुरुवात होत आहे.sakal
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडी निघून सार्वजनिक वाचनालय पर्यंत जाईल. इथून बसमधून ती मेट भुजबळ नॉलेज सिटी मधील कुसुमाग्रजनगरीत पोहोचेल.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडी निघून सार्वजनिक वाचनालय पर्यंत जाईल. इथून बसमधून ती मेट भुजबळ नॉलेज सिटी मधील कुसुमाग्रजनगरीत पोहोचेल. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.sakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.