डोळे हे जुल्मी गडे!

कोरोना काळाचा प्रभाव २०२१ सालावरही होता
 makeup
makeup google
Updated on

कोरोना काळाचा प्रभाव २०२१ सालावरही होता. मात्र लोकांनी त्याबरोबर जगणे स्विकारले. या वर्षात डोळ्यांच्या मेकअपचे अनेक ट्रेंड (Eye Makeup Trend) व्हायरल झाले. त्यात कोरियन्सचा बराच प्रभाव होता. मास्कच्या वापरामुळे महिलांनी डोळ्याच्या सौंदर्यावर अधिक भर दिला.

स्मोकी डोळे (smokey eyes ) 
१९२० पासून स्मोकी डोळ्यांची फॅशन प्रसिद्ध आहे. त्यावेळी महिलांनी ब्लॅक एंड व्हाईट चित्रपटांपासून अशी फॅशन करण्याची प्रेरणा घेतली. कोहल रीम केलेले डोळे सुंदर दिसतात. यामुळे तुमच्या डोळे मोहक वाटतात.
स्मोकी डोळे (smokey eyes ) १९२० पासून स्मोकी डोळ्यांची फॅशन प्रसिद्ध आहे. त्यावेळी महिलांनी ब्लॅक एंड व्हाईट चित्रपटांपासून अशी फॅशन करण्याची प्रेरणा घेतली. कोहल रीम केलेले डोळे सुंदर दिसतात. यामुळे तुमच्या डोळे मोहक वाटतात. google
 makeup
मंगळसूत्र खरेदी करताय? ही पाहा नवी डिझाईन्स
विंग्ड आयलायनर (winged eyeliner) –  दोन्ही डोळ्यांना विंग्ज लावून सेट करणे हे महिलांसाठी मोठे आव्हान होते.  २०२१ साली महिलांनीअसे डोळे कसे आयलाईन करायचे याचा शोध घेतला. हे आयलाईन लावण्यासाठी महिलांनी डक्ट टेप वापरले.
विंग्ड आयलायनर (winged eyeliner) – दोन्ही डोळ्यांना विंग्ज लावून सेट करणे हे महिलांसाठी मोठे आव्हान होते. २०२१ साली महिलांनीअसे डोळे कसे आयलाईन करायचे याचा शोध घेतला. हे आयलाईन लावण्यासाठी महिलांनी डक्ट टेप वापरले. google
 makeup
लग्नात करा मिनिमल मेकअप, दिसाल नैसर्गिक सुंदर!
इनर कॉर्नर आयलायनर (Inner corner eyeliner)  - हा यावर्षीचा लोकप्रिय ट्रेंड होता. डोळ्यातील कोपरा ही सर्वात अवघड जागा असते. तिथे नीट आयलायनर न लागल्यास विचित्र दिसते. त्यामुळे डोळे उघडे आणि लहान दिसू शकतात. अतिशय पातळ लायनर लावून आपले डोळे वैशिष्टपूर्ण करणे अनेकांना आवडले.
इनर कॉर्नर आयलायनर (Inner corner eyeliner) - हा यावर्षीचा लोकप्रिय ट्रेंड होता. डोळ्यातील कोपरा ही सर्वात अवघड जागा असते. तिथे नीट आयलायनर न लागल्यास विचित्र दिसते. त्यामुळे डोळे उघडे आणि लहान दिसू शकतात. अतिशय पातळ लायनर लावून आपले डोळे वैशिष्टपूर्ण करणे अनेकांना आवडले. google
 makeup
सकाळी कॉफी प्या, डोळे चांगले ठेवा
फॉल्स लेशेस(false lashes) - स्वत;हून लेशॅस लावणे हे किचकट आणि वेळ घेणारे असू शकते. पण जेव्हा तुम्ही रंगीत लेन्स लावलेली असेल आणि त्याला ग्लू नीट चिकटला नसेल तर डोळे फार विचित्र दिसतात. अशावेली खोट्या पापणीवर ग्लू लावणे आणि ग्लू खूप ओला करून लावल्यावर तो पूर्ण कोरडा होईपर्यंत वाट बघणे हे खरे कौशल्य आहे. हे कौशल्य अनेकजणींना साधता आले.
फॉल्स लेशेस(false lashes) - स्वत;हून लेशॅस लावणे हे किचकट आणि वेळ घेणारे असू शकते. पण जेव्हा तुम्ही रंगीत लेन्स लावलेली असेल आणि त्याला ग्लू नीट चिकटला नसेल तर डोळे फार विचित्र दिसतात. अशावेली खोट्या पापणीवर ग्लू लावणे आणि ग्लू खूप ओला करून लावल्यावर तो पूर्ण कोरडा होईपर्यंत वाट बघणे हे खरे कौशल्य आहे. हे कौशल्य अनेकजणींना साधता आले. google
 makeup
हिवाळ्यात त्वचा काळी पडतेय? काय आहे कारण, अशी घ्या काळजी
नितळ त्वचा(dewy skin)  - प्रत्येकाला तेजस्वी त्वचा हवी असते. सुंदर, तेजस्वी, नो-मेकअप लुकने कोविड नंतर खूप लोकप्रियता मिळवली. प्राइमर लावणे आणि त्यानंतर फाउंडेशन लावल्याने तुम्ही आणखी सुंदर दिसाल.
नितळ त्वचा(dewy skin) - प्रत्येकाला तेजस्वी त्वचा हवी असते. सुंदर, तेजस्वी, नो-मेकअप लुकने कोविड नंतर खूप लोकप्रियता मिळवली. प्राइमर लावणे आणि त्यानंतर फाउंडेशन लावल्याने तुम्ही आणखी सुंदर दिसाल. google

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.