Photos : कोळी बांधवांनी उत्साहात साजरी केली नारळी पौर्णिमा

Narali Purnima
Narali Purnimaesakal
Updated on

आज नारळी पौर्णिमा, या दिवसाचं कोळी बांधवांत विशेष महत्व आहे. वरूण राजाला आणि खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी कोळी बांधवांकडून समुद्रात नारळ वाहून पूजा केली जाते. मुंबईतील वर्सोवा येथे उत्साहात नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. (Koli community celebrated Narali Purnima)

मुंबईत ४२ कोळीवाडे आणि पाडे आहेत.
मुंबईत ४२ कोळीवाडे आणि पाडे आहेत.
या सगळ्या गावांमधून स्थानिक राम मंदिरात नारळाची पूजा केली जाते.
या सगळ्या गावांमधून स्थानिक राम मंदिरात नारळाची पूजा केली जाते.
पूजा झाल्यानंतर दांडा गावातील हरबा माऊली या मंदिरात नारळ आणले जातात.
पूजा झाल्यानंतर दांडा गावातील हरबा माऊली या मंदिरात नारळ आणले जातात.
नारळाची पूजा करून हे नारळ समुद्राला वाहिले जातात.
नारळाची पूजा करून हे नारळ समुद्राला वाहिले जातात.
या कार्यक्रमासाठी स्थानिक आमदार आशिष शेलार उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी स्थानिक आमदार आशिष शेलार उपस्थित होते.
मुंबईतील वर्सोवा येथे नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली.
मुंबईतील वर्सोवा येथे नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली.
वरूण राजाला आणि खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी कोळी बांधवांकडून समुद्रात नारळ वाहून पूजा केली जाते.
वरूण राजाला आणि खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी कोळी बांधवांकडून समुद्रात नारळ वाहून पूजा केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.