PHOTO : नेपाळमध्ये मोठी दुर्घटना; विमान कोसळून 40 जणांचा दुर्दैवी अंत, प्रवाशांमध्ये 5 भारतीयांचा समावेश

नेपाळमधून एक अतिशय मोठी दुर्घटना समोर आलीये.
Nepal Plane Crash
Nepal Plane Crashesakal
Updated on
Summary

काठमांडूहून पोखराला उड्डाण करणारं यति एअरलाइन्सचं एटीआर ७२ विमान रविवारी सकाळी कास्की जिल्ह्यातील पोखरा इथं कोसळलं.

काठमांडू : नेपाळमधून एक अतिशय मोठी दुर्घटना समोर आलीये. यात यति एअरलाइन्सचं ATR-72 विमान पोखराजवळ अपघातग्रस्त झालं आहे.
काठमांडू : नेपाळमधून एक अतिशय मोठी दुर्घटना समोर आलीये. यात यति एअरलाइन्सचं ATR-72 विमान पोखराजवळ अपघातग्रस्त झालं आहे. Nepal Plane Crash
काठमांडूहून पोखराला उड्डाण करणारं यति एअरलाइन्सचं एटीआर 72 विमान रविवारी सकाळी कास्की जिल्ह्यातील पोखरा इथं कोसळलं.
काठमांडूहून पोखराला उड्डाण करणारं यति एअरलाइन्सचं एटीआर 72 विमान रविवारी सकाळी कास्की जिल्ह्यातील पोखरा इथं कोसळलं. Nepal Plane Crash
विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते.
विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते.Nepal Plane Crash
यति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी मीडियाला सांगितलं की, जुनं विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान कोसळलेल्या विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते.
यति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी मीडियाला सांगितलं की, जुनं विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान कोसळलेल्या विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. Nepal Plane Crash
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. Nepal Plane Crash
अपघातस्थळी हेलिकॉप्टरसह बचाव पथक तैनात करण्यात आलं आहे.
अपघातस्थळी हेलिकॉप्टरसह बचाव पथक तैनात करण्यात आलं आहे.Nepal Plane Crash
पोखरा येथील अपघातस्थळावरून एकूण 30 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्य जिल्हा अधिकारी यांनी स्थानिक मीडियाला दिली.
पोखरा येथील अपघातस्थळावरून एकूण 30 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्य जिल्हा अधिकारी यांनी स्थानिक मीडियाला दिली. Nepal Plane Crash
प्राथमिक वृत्तानुसार, विमानानं काठमांडूहून पोखरा इथं 68 प्रवाशांसह उड्डाण केलं होतं.
प्राथमिक वृत्तानुसार, विमानानं काठमांडूहून पोखरा इथं 68 प्रवाशांसह उड्डाण केलं होतं. Nepal Plane Crash
विमान सुमारे 20 मिनिटांनंतर क्रॅश झालं, जे त्याच्या गंतव्यस्थानापासून काही किलोमीटर दूर होते. बचावकार्य अद्याप सुरू आहे.
विमान सुमारे 20 मिनिटांनंतर क्रॅश झालं, जे त्याच्या गंतव्यस्थानापासून काही किलोमीटर दूर होते. बचावकार्य अद्याप सुरू आहे.Nepal Plane Crash

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.