Network Of Roads : तुमच्या शहरातील रस्ते सुनियोजित आहेत का? पाहा भन्नाट PHOTOS

network of roads footpaths cycle paths in big cities of Maharashtra Kolhapur Mumbai Nashik Aurangabad  Nagpur
network of roads footpaths cycle paths in big cities of Maharashtra Kolhapur Mumbai Nashik Aurangabad Nagpur
Updated on

शहरांमध्ये रस्त्याचं महत्त्व हे अबाधित आहे. शहरातील रस्त्यांचं कशा प्रकारे नियोजन केलं आहे त्यावरूनही त्या शहरांची वाढ आणि विकास अवलंबून असतो. आज आपण महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहरांमधील रस्ते, पादचारी मार्ग, सायकल चालवण्याजोगे रस्ते यांचं जाळं कसं दिसतं हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पोस्टमध्ये तुम्हाला प्रत्येक स्लाईड मध्ये शहरं दिसतील आणि त्या शहरातील रस्त्यांचं जाळं दिसेल.

कोल्हापूर शहरातील पादचारी रस्ते, सायकलस्वारांसाठीचे रस्ते किती आणि कसे आहेत  हे या फोटोमध्ये दिसून येतंय.
कोल्हापूर शहरातील पादचारी रस्ते, सायकलस्वारांसाठीचे रस्ते किती आणि कसे आहेत हे या फोटोमध्ये दिसून येतंय. esakal
औरंगाबाद शहराच्या नकाशामध्ये देखील  तुम्हाला रस्ते, पादचारी मार्ग, सायकल चालवण्यासाठी उपलब्ध मार्ग दिसत आहेत.
औरंगाबाद शहराच्या नकाशामध्ये देखील तुम्हाला रस्ते, पादचारी मार्ग, सायकल चालवण्यासाठी उपलब्ध मार्ग दिसत आहेत. esakal
मुंबईच्या नकाशात तुम्हाला रस्त्यांसोबत रेल्वेमार्ग देखील पाहायला मिळतील, जे संपुर्ण मुंबईभर पसरलेले आहेत.
मुंबईच्या नकाशात तुम्हाला रस्त्यांसोबत रेल्वेमार्ग देखील पाहायला मिळतील, जे संपुर्ण मुंबईभर पसरलेले आहेत. esakal
राज्याची उपराजधानी नागपूरात देखील रस्त्यांच विस्तृत जाळ पसरलेलं आहे.
राज्याची उपराजधानी नागपूरात देखील रस्त्यांच विस्तृत जाळ पसरलेलं आहे. esakal
पुणे शहरात दिवसेंदिवस रस्त्यांवर वाहतुक कोंडी वाढताना दिसत आहे. यातच शहरात  सायकल चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं जाळ देखील तुम्ही पाहू शकता.
पुणे शहरात दिवसेंदिवस रस्त्यांवर वाहतुक कोंडी वाढताना दिसत आहे. यातच शहरात सायकल चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं जाळ देखील तुम्ही पाहू शकता. esakal
नाशिक शहराची वाढ देखील मागील काही दिवसात झपाट्याने झाली आहे, नाशिक मध्ये देखील रस्त्यांच जाळ विस्तारलं आहे.
नाशिक शहराची वाढ देखील मागील काही दिवसात झपाट्याने झाली आहे, नाशिक मध्ये देखील रस्त्यांच जाळ विस्तारलं आहे. esakal
मुंबईचा लांबट आकार आणि त्यामध्ये पसरलेले असंख्य रस्त्यांच जाळं हा कुतूहलाचा विषय आहे. मुंबईतदेखील सायकल चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते आहेत.
मुंबईचा लांबट आकार आणि त्यामध्ये पसरलेले असंख्य रस्त्यांच जाळं हा कुतूहलाचा विषय आहे. मुंबईतदेखील सायकल चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते आहेत. esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.