Bollywood: सोनाक्षींच नव्हे 'या' अभिनेत्रींनीही वाढवले होते चित्रपटासाठी वजन

Bollywood actress
Bollywood actressesakal
Updated on

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी त्यांच्या आगामी चित्रपट ‘डबल एक्सल’या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. दोघींनी या चित्रपटासाठी आपलं वजन वाढवलं आहे. जिथे अभिनेत्री आपल्या फिटनेस मेंटेन करण्यासाठी घाम गाळतात. वजन वाढवण्याचा विचारही ते करु शकत नाही. त्यातच सोनाक्षीला आधीच वजनामुळे अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो तिने या चित्रपटासाठी तब्बल 17 किलो वजन वाढवलंय. तिच्या या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र सोनाक्षींच नव्हे अजूनही अभिनेत्री आहेत ज्यानी आपल्या चित्रपटासाठी वजन वाढवले आहे.  

क्रिती सॅनन:
 क्रिती सॅनन हि तिच्या स्लिम फिगरसाठी ओळखली जाते. तिने "मिमी" या चित्रपटासाठी तब्बल 15 किलो वजन वाढविले होते.या चित्रपटात ती सरोगेट आईच्या भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटाने क्रितीला वेगळीच ओळख मिळवली.
क्रिती सॅनन: क्रिती सॅनन हि तिच्या स्लिम फिगरसाठी ओळखली जाते. तिने "मिमी" या चित्रपटासाठी तब्बल 15 किलो वजन वाढविले होते.या चित्रपटात ती सरोगेट आईच्या भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटाने क्रितीला वेगळीच ओळख मिळवली.
कंगना राणावत:
थलाइवी या चित्रपटासाठी अभिनेत्री भूमिकेत कंगना राणावत हिने 6 किलो वजन वाढवलं होत. अभिनेत्री -तामिळनाडूच्या मुख्यमंत्री दिवंगत जे.जयललिता यांच्यावर आधारित बायोपिक होती. तिच्याही या भुमिकेचे कौतुक करण्यात आले होते.
कंगना राणावत: थलाइवी या चित्रपटासाठी अभिनेत्री भूमिकेत कंगना राणावत हिने 6 किलो वजन वाढवलं होत. अभिनेत्री -तामिळनाडूच्या मुख्यमंत्री दिवंगत जे.जयललिता यांच्यावर आधारित बायोपिक होती. तिच्याही या भुमिकेचे कौतुक करण्यात आले होते.
भूमी पेडणेकर :
"दम लगा के हैशा" यामधून तिने चित्रपटसृष्टित पदार्पण केले आणि इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. तिने या भूमिकेसाठी पाच सहा नव्हे तर तब्बल 30 किलो वजन वाढवले. तिने जितके लवकर वजन वाढवले तितकेच झटपट कमीही केले.
भूमी पेडणेकर : "दम लगा के हैशा" यामधून तिने चित्रपटसृष्टित पदार्पण केले आणि इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. तिने या भूमिकेसाठी पाच सहा नव्हे तर तब्बल 30 किलो वजन वाढवले. तिने जितके लवकर वजन वाढवले तितकेच झटपट कमीही केले.
विद्या बालन:
"डर्टी पिक्चर" हा विद्या बालनच्या सुपर-हिट चित्रपटापैकी एक आहे. तिने या  भूमिकेसाठी 12 किलो वजन वाढवले  होते.यात तिने सिल्क भूमिका साकारली आहे.
विद्या बालन: "डर्टी पिक्चर" हा विद्या बालनच्या सुपर-हिट चित्रपटापैकी एक आहे. तिने या भूमिकेसाठी 12 किलो वजन वाढवले होते.यात तिने सिल्क भूमिका साकारली आहे.
निम्रत कौर 
'दसवीं' या चित्रपटासाठी तिनं 15 किलो वजन वाढवले होते. यात तिने बिमला देवीची भुमिका साकारली होती.
निम्रत कौर 'दसवीं' या चित्रपटासाठी तिनं 15 किलो वजन वाढवले होते. यात तिने बिमला देवीची भुमिका साकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.