विहिरी आटल्या, नळंही बंद; पाण्यासाठी वणवण: विक्रमगडचं भीषण वास्तव

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड मधील खुडेद ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या घोडीचा पाड्यावरील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
Dry wells
Dry wellsSakal
Updated on

विक्रमगड मधील खुडेद ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या घोडीचा पाड्यात भीषण पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. या पाड्यात 70 कुंटुबे राहत असुन. 300 ते 350 च्या आसपास लोकसंख्या असलेल्या या पाड्यात पाणी टंचाई सदृश्य स्थिती असतांना याकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. खुडेद घोडीचापाडा विक्रमगड व जव्हार तालुक्याच्या हद्दीवर आहे. घोडीचा पाडयात दोन-विहिरी असुन भुजल पातळी अतिशय खोलवर गेलेली आहे. त्यामुळे एप्रिल मध्ये या पाड्यात तीव्र पाणी टंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत आहे.

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड मधील खुडेद ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या घोडीचा पाड्यावरील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड मधील खुडेद ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या घोडीचा पाड्यावरील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.Sakal
पाड्यात असलेल्या विहिरी पुर्णपणे आटल्या आहेत. खाजगी बोअरवेल आहेत तेही आटल्या आहेत. शासनाने तातडीने टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
पाड्यात असलेल्या विहिरी पुर्णपणे आटल्या आहेत. खाजगी बोअरवेल आहेत तेही आटल्या आहेत. शासनाने तातडीने टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.Sakal
या बाबत ग्रामपंचायत व पंचायत समिती अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून  प्रशासनाच्यावतीने टँकरची व्यवस्था करुन देण्यात मागणी येथील नागरीकांनी केली आहे. या पाडयात प्रत्येक वर्षी भीषण पाणी टंचाई भासते. तरी सुध्दा प्रशासन व ग्रामपंचायत कायमस्वरुपी पाणी टंचाई समस्या निवारण करण्याकरता दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ वणवण भटकंती करण्याची वेळ आलेली आहे.
या बाबत ग्रामपंचायत व पंचायत समिती अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून प्रशासनाच्यावतीने टँकरची व्यवस्था करुन देण्यात मागणी येथील नागरीकांनी केली आहे. या पाडयात प्रत्येक वर्षी भीषण पाणी टंचाई भासते. तरी सुध्दा प्रशासन व ग्रामपंचायत कायमस्वरुपी पाणी टंचाई समस्या निवारण करण्याकरता दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ वणवण भटकंती करण्याची वेळ आलेली आहे. Sakal
   खुडेद घोडीचा पाडा येथे ग्रामपंचायतने पाणी पुरवठा योजना आहे. मात्र ही पाणी पुरवठा योजना बंद असल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतने तातडीने सुरु करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांन कडून केली जात आहे
खुडेद घोडीचा पाडा येथे ग्रामपंचायतने पाणी पुरवठा योजना आहे. मात्र ही पाणी पुरवठा योजना बंद असल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतने तातडीने सुरु करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांन कडून केली जात आहे Sakal
खुडेद ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घोडीचा पाड्यात ग्रामपंबोचायतची पाणी पुरवठा योजना आहे. मात्र ती बंद अवस्थेत आहे. ग्रामपंचायतचे ग्रामसेवक नागरी समस्याकडे नेहमीच दुर्लक्ष करत असतात.
 टॅंकरने पाणी पुरवठा सुरु करावा अशी मागणी आम्ही ग्रामस्थां मार्फत पंचायत समिती कडे केली आहे. असं ग्रामस्थांनी सकाळशी बोलताना सांगितलं.
खुडेद ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घोडीचा पाड्यात ग्रामपंबोचायतची पाणी पुरवठा योजना आहे. मात्र ती बंद अवस्थेत आहे. ग्रामपंचायतचे ग्रामसेवक नागरी समस्याकडे नेहमीच दुर्लक्ष करत असतात. टॅंकरने पाणी पुरवठा सुरु करावा अशी मागणी आम्ही ग्रामस्थां मार्फत पंचायत समिती कडे केली आहे. असं ग्रामस्थांनी सकाळशी बोलताना सांगितलं.Sakal
या पाड्यामधे असलेल्या विहीर पूर्ण पणे आटल्या आहे. या पाड्यातील महिलांना रात्र जागुन पाणी भरावे लागत आहे. त्यामुळे या पाड्यातील महिलांनी टॅंकर तातडीने चालु करण्याची मागणी येथील महिला व नागरीकांनी केली आहे.
या पाड्यामधे असलेल्या विहीर पूर्ण पणे आटल्या आहे. या पाड्यातील महिलांना रात्र जागुन पाणी भरावे लागत आहे. त्यामुळे या पाड्यातील महिलांनी टॅंकर तातडीने चालु करण्याची मागणी येथील महिला व नागरीकांनी केली आहे.Sakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.