Papaya Fruit: हिवाळ्यात पपई खाण्याचे 'हे' आहेत फायदे

पपईमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. 
Papaya
PapayaEsakal
Updated on
Summary

हिवाळ्यात पपई खाणे आरोग्यासाठी उत्तम असते. त्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. थंडीत पपई खाल्याने आपले आरोग्य चांगले राहते. पपईमध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यामुळे पपई खाणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

थंडीची चाहूल लागताच आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते. हिवाळ्यात तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही पपईचे फळ खाऊ शकता.
थंडीची चाहूल लागताच आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते. हिवाळ्यात तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही पपईचे फळ खाऊ शकता.Esakal
पपई हे व्हिटॅमिन सी आणि अनेक अँटिऑक्सिडंटने समृद्ध फळ आहे.
पपई हे व्हिटॅमिन सी आणि अनेक अँटिऑक्सिडंटने समृद्ध फळ आहे.Esakal
पपई तुमची पचनशक्ती सुधारण्यासाठी प्रभावी आहे. 
पपई तुमची पचनशक्ती सुधारण्यासाठी प्रभावी आहे. Esakal
वास्तविक, पपईमध्ये असलेले फायबर पचनासाठी खूप फायदेशीर मानले जाते. 
वास्तविक, पपईमध्ये असलेले फायबर पचनासाठी खूप फायदेशीर मानले जाते. Esakal
चांगल्या दृष्टीसाठी पपई खाण्यास सुरुवात करा. यामध्ये असलेले कॅरोटीनॉइड ल्युटीन डोळ्यांचे निळ्या प्रकाशापासून संरक्षण करते.
चांगल्या दृष्टीसाठी पपई खाण्यास सुरुवात करा. यामध्ये असलेले कॅरोटीनॉइड ल्युटीन डोळ्यांचे निळ्या प्रकाशापासून संरक्षण करते.Esakal
पपई तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 
पपई तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. Esakal
पपईमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. 
पपईमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात.  Esakal
पपई कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते आणि आरोग्यही.
पपई कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते आणि आरोग्यही. Esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.