मुलं क्यॅव क्यॅव करताहेत! त्यांना कसं गप्प कराल, फॉलो करा 'या' टीप्स

अशा मुलांना सांभाळणे कधीकधी कठीण होऊन बसते.
parenting tips
parenting tips esakal
Updated on

लहान मुले अनेकदा इतर मुलांना पाहून कोणत्याही गोष्टीचा आग्रह धरतात. काही मुलं खूप रागीट स्वभावाचे असतात. अशा मुलांना सांभाळणे कधीकधी कठीण होऊन बसते. कारण त्यांना समजावून सांगण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. कधीकधी पालक आपल्या मुलांवर नाराज होतात, त्यामुळे मुले आणखी चिडचिड करतात. त्यामुळे भविष्यात मुलांना शांत करणे कधीकधी कठीण जाते. जर तुमच्या घरात मूल असेल तर तुम्हीही कधी ना कधी अशा प्रकारच्या समस्येतून नक्कीच जात असेल. चला तर मग जाणून घेऊयात मुलांना शांत करण्याचे टिप्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.