Kokan Rain : सिंधुदुर्गात पाणीच पाणी, किनारपट्टीवर मुसळधार

परिणामी काही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे
Kokan Rain : सिंधुदुर्गात पाणीच पाणी, किनारपट्टीवर मुसळधार
Updated on

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळ नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी (ता.११) सायंकाळपासून पावसाला सुरूवात झाली. त्यावेळेपासून पावसाच्या अधूनमधून दमदार सरी बसरल्या. काही परिसरात ढगफुटीसजदृश्य पाऊस झाला आहे. परिणामी काही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसाच्या प्रसंगांचे दृश्य टिपले आहेत, सिंधुदुर्ग 'सकाळ'चे पत्रकार निलेश मोराजकर यांनी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.