Pre Wedding Photoshoot : मुंबई, पुण्याजवळचे 'बेस्ट' स्पॉट्स

Pre Wedding Photoshoot : मुंबई, पुण्याजवळचे 'बेस्ट' स्पॉट्स
Updated on

सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. लग्नात ज्या आवडीने शॉपिंग, केळवण केली जातात. त्याप्रमाणे आता कपल्स प्री वेडिंग फोटोशूट करण्यासासाठी उत्सुक असतात. हे फोटोशूट हटके होण्यासाठी कपल्सचा प्रयत्न असतो. तुम्ही उत्तम जागा निवडली तर, नक्कीच तुमचे फोटो सुंदर येतील. त्यामुळे अनेक जण शेत, किल्ले, समुद्र किनारा किंवा एखादं खुलं मैदान अशा विविध जागांचा विचार करतात. मुंबई- पुण्यात अशी विविध ठिकाणं आहेत जिथे तुम्ही असं प्री वेडिंग फोटोशूट करून आठवणी मनात साठवू शकता.

प्री- वेडिंग शूटसाठी हे बेस्ट ठिकाण आहे. मुंबईतील सर्वात लोकप्रिय असं हे पर्यटन स्थळ आहे. संपूर्ण 3.5 किमीचा परिसर रात्री पथदिव्यांनी उजळल्यावर त्याची शान वेगळीच असते. त्यामुळे संध्याकाळी शूट करण्यासाठी ही जागा परफेक्ट आहे.

गेटवे ऑफ इंडिया - गेटवे ऑफ इंडिया ही एक सुंदर जागा आहे. येथील अरबी समुद्र त्याच्या शेजारी असलेले ताजमहाल पॅलेस हॉटेल यांचा समतोल साधून फोटो काढता येतील. दिवसभर येथे पर्यटकांची खूप वर्दळ असते. तुम्ही सकाळी येथे फोटोशूट केल्यास परफेक्ट राहिल.

 बॅण्डस्टॅण्ड -वांद्रे येथील बँडस्टँडमध्ये पोर्तुगीज वांद्रे किल्ला आहे. तसेच वांद्रे-वरळी सी लिंकच्या पाठीमागील जागेतही तुम्ही असे शूट करू शकता. तसेच कार्टर रोडवरील समुद्रकिनारा हाही एक चांगला पर्याय आहे.

एशियाटिक लायब्ररी -
एशियाटिक लायब्ररी हे मुंबईतील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे.  मुंबईतील सर्वाधिक छायाचित्र येथे काढली जातात. येथील इमारतीसह मुख्य दरवाजापर्यंत जाणाऱ्या पायऱ्यांवर तुम्हाला फोटो काढता येतील.
एशियाटिक लायब्ररी - एशियाटिक लायब्ररी हे मुंबईतील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे. मुंबईतील सर्वाधिक छायाचित्र येथे काढली जातात. येथील इमारतीसह मुख्य दरवाजापर्यंत जाणाऱ्या पायऱ्यांवर तुम्हाला फोटो काढता येतील.
वसई किल्ला- वसई किल्ला एक लोकप्रिय पर्यटन आकर्षण आहे. येथे, प्री वेडिंग फोटोशूटसाठी तुम्हाला खूप चांगल्या जागा येथे आढळतील.
वसई किल्ला- वसई किल्ला एक लोकप्रिय पर्यटन आकर्षण आहे. येथे, प्री वेडिंग फोटोशूटसाठी तुम्हाला खूप चांगल्या जागा येथे आढळतील.
संजय गांधी नॅशनल पार्क- 
बोरीवलीमधील संजय गांधी नॅशनल पार्क हे फोटोशूटसाठी सर्वात बेस्ट ठिकाण आहे. आतापर्यंत येथे अनेक कपल्सने फोटोशूट केलं आहे. येथील हिरवागार निसर्ग तुम्हाला मोहात पाडतो.
संजय गांधी नॅशनल पार्क- बोरीवलीमधील संजय गांधी नॅशनल पार्क हे फोटोशूटसाठी सर्वात बेस्ट ठिकाण आहे. आतापर्यंत येथे अनेक कपल्सने फोटोशूट केलं आहे. येथील हिरवागार निसर्ग तुम्हाला मोहात पाडतो.
कर्नाळा  बर्ड सेंचुरी-
मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावर असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य हे निसर्गरम्य स्चान आहे. पानझडी जंगले आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या अनेक प्रजाती येथे आहेच इथला निसर्ग, डोंगर आणि वातावरण हे रोमँटिक प्री-वेडिंग फोटोशूटसाठी अगदी योग्य आहे.
कर्नाळा बर्ड सेंचुरी- मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावर असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य हे निसर्गरम्य स्चान आहे. पानझडी जंगले आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या अनेक प्रजाती येथे आहेच इथला निसर्ग, डोंगर आणि वातावरण हे रोमँटिक प्री-वेडिंग फोटोशूटसाठी अगदी योग्य आहे.
लोणावळा -मुंबई-पुणे हायवेला लागून असलेल्या लोणावळा-खंडाळ्यात निसर्गाची मुक्त उधळण बघायला मिळते. तुम्ही कुठल्याही सिझनला येथे प्री-वेडिंग फोटोशूट करू शकता. येथे तुम्हाला मुंबई ते लोणावळा अशी ड्राईव्ह किंवा टायगर पॉइंटवर वगैरे तुम्ही शूट करू शकता.

खडकवासला लेक -
काही मजेशीर फोटो काढायचे असतील तर अनेकजण आता हे ठिकाण निवडतात. येथील सूर्योदय आणि सूर्यास्त प्री वेडिंग फोटोशूटसाठी परफेक्ट ठरतात. त्यामुळे अनेक कपल्सचे हे अत्यंत आवडीचे स्थान आहे.
खडकवासला लेक - काही मजेशीर फोटो काढायचे असतील तर अनेकजण आता हे ठिकाण निवडतात. येथील सूर्योदय आणि सूर्यास्त प्री वेडिंग फोटोशूटसाठी परफेक्ट ठरतात. त्यामुळे अनेक कपल्सचे हे अत्यंत आवडीचे स्थान आहे.
आगा खान पॅलेस -
स्थापत्यशास्त्राचा हा एक चांगला नमुना आहे. येथे खूप चांगले शूटींग करता येऊ शकते. या जागतिक वारसा स्थळामध्ये एक प्रशस्त लॉन, ऐतिहासिक कलाकृती आणि क्लिष्ट डिझाईन्स असलेल्या इमारती आहेत. त्या पार्श्वभूमीवर तुम्ही छानसे लक्षात राहणारे फोटोशूट करू शकता.
आगा खान पॅलेस - स्थापत्यशास्त्राचा हा एक चांगला नमुना आहे. येथे खूप चांगले शूटींग करता येऊ शकते. या जागतिक वारसा स्थळामध्ये एक प्रशस्त लॉन, ऐतिहासिक कलाकृती आणि क्लिष्ट डिझाईन्स असलेल्या इमारती आहेत. त्या पार्श्वभूमीवर तुम्ही छानसे लक्षात राहणारे फोटोशूट करू शकता.
लवासा सिटी -पुण्यापासून 60 किलोमीटरवर लवासा सिटी आहे.  रंगीबेरंगी कॉटेज, टेकड्य़ा, नयनरम्य परिसर यामुळे लवासा एक रोमँटिक आणि सुंदर परिसर आहे. येथे फोटोशूट करण्यासाठी तरूणाईची पसंती असते.
लवासा सिटी -पुण्यापासून 60 किलोमीटरवर लवासा सिटी आहे. रंगीबेरंगी कॉटेज, टेकड्य़ा, नयनरम्य परिसर यामुळे लवासा एक रोमँटिक आणि सुंदर परिसर आहे. येथे फोटोशूट करण्यासाठी तरूणाईची पसंती असते.
जाधवगड- तुम्हाला लक्झरियस, रॉयल प्री वेडिग शूट करायचं असेल तर ही जागा बेस्ट आहे. येथील नजारा डोळ्यात भरतो.
जाधवगड- तुम्हाला लक्झरियस, रॉयल प्री वेडिग शूट करायचं असेल तर ही जागा बेस्ट आहे. येथील नजारा डोळ्यात भरतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.