Rice: तुम्हाला भाताविषयी या गोष्टी माहिती असायला हव्यात...

वजन कमी करण्याबरोबरच आरोग्याच्या विविध समस्यांसाठी हा तांदूळ उपयुक्त असतो.
Rice
RiceEsakal
Updated on
Summary

भात म्हणजे अनेकांचा वीक पॉईंट असतो. भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही असं अनेक जण म्हणतात.

भात हा गोड, वजनाने हलका आणि पचायला सोपा असतो. 
भात हा गोड, वजनाने हलका आणि पचायला सोपा असतो. Esakal
शरीराचे पोषण करणारे गुणधर्म भातात असल्याने भात आहारात असायला हवा असे म्हटले जाते.
शरीराचे पोषण करणारे गुणधर्म भातात असल्याने भात आहारात असायला हवा असे म्हटले जाते. Esakal


केरळमध्ये प्रसिद्ध असणारा नवरा नावाचा तांदूळ आरोग्यासाठी सर्वात चांगला मानला जातो.
केरळमध्ये प्रसिद्ध असणारा नवरा नावाचा तांदूळ आरोग्यासाठी सर्वात चांगला मानला जातो. Esakal
तांदळात ओजस गुण असल्याने तब्येत चांगली राहण्यासाठी आपल्या आहारात भाताचा अवश्य समावेश असायला हवा. 
तांदळात ओजस गुण असल्याने तब्येत चांगली राहण्यासाठी आपल्या आहारात भाताचा अवश्य समावेश असायला हवा.  esakal
जो तांदूळ 60 दिवस घेऊन पिकवला जातो तो भातासाठी सर्वात उत्तम तांदूळ असतो असे म्हणतात.
जो तांदूळ 60 दिवस घेऊन पिकवला जातो तो भातासाठी सर्वात उत्तम तांदूळ असतो असे म्हणतात.Esakal
तांदूळ जितका जुना तितका पचायला हलका होतो.जास्त जुना तांदूळ हा नवीन तांदूळापेक्षा केव्हाही जास्त चांगला. 
तांदूळ जितका जुना तितका पचायला हलका होतो.जास्त जुना तांदूळ हा नवीन तांदूळापेक्षा केव्हाही जास्त चांगला.  Esakal
भातात अर्सेनिक नावाचा घटक असतो. त्यामुळे तांदूळ पाण्यात भिजत ठेवणे, धुणे आणि मग शिजवणे असे केल्यास अर्सेनिक निघून जाण्यास मदत होते.
भातात अर्सेनिक नावाचा घटक असतो. त्यामुळे तांदूळ पाण्यात भिजत ठेवणे, धुणे आणि मग शिजवणे असे केल्यास अर्सेनिक निघून जाण्यास मदत होते.Esakal
वजन कमी करण्याबरोबरच आरोग्याच्या विविध समस्यांसाठी हा तांदूळ उपयुक्त असतो.
वजन कमी करण्याबरोबरच आरोग्याच्या विविध समस्यांसाठी हा तांदूळ उपयुक्त असतो. Esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.