Rose Day 2023: एकेकाळचं मुघल गार्डन आणि आत्ताचं अमृत उद्यान; का आहे गुलाबाकरीता प्रसिद्ध?

इथे जगभरतली कित्येत सुंदर, सुवासिक आणि प्रसिद्ध पुष्पं आहेत. 
Rose Day 2023 Once Mughal Garden and present Amrit Udyan Why is it famous for roses
Rose Day 2023 Once Mughal Garden and present Amrit Udyan Why is it famous for rosesEsakal
Updated on
Summary

अमृत उद्यान हे वैविध्यपूर्ण गुलाबांसाठी ओळखला जातो. ब्रिटिश वास्तुविशारद एडवर्ड ल्युटियन्स यांनी राष्ट्रपती भवनाची आणि मुघल गार्डनचं डिझाईन केलं होतं.15 एकरांवर पसरलेल्या या बागेत ट्यूलिप, गुलाबासह विविध प्रजातींची फुले आहेत.

15 एकरांवर पसरलेल्या या बागेत ट्यूलिप, गुलाबासह विविध प्रजातींची फुले आहेत.
15 एकरांवर पसरलेल्या या बागेत ट्यूलिप, गुलाबासह विविध प्रजातींची फुले आहेत.Esakal
अमृत उद्यान गुलाबांनी बहरते तेव्हा निसर्गानं रांगोळी काढल्याचाच भास होतो. गुलाब ही या उद्यानाची खासियतत आहे.
अमृत उद्यान गुलाबांनी बहरते तेव्हा निसर्गानं रांगोळी काढल्याचाच भास होतो. गुलाब ही या उद्यानाची खासियतत आहे. Esakal
इथे जगभरतली कित्येत सुंदर, सुवासिक आणि प्रसिद्ध पुष्पं आहेत. 
इथे जगभरतली कित्येत सुंदर, सुवासिक आणि प्रसिद्ध पुष्पं आहेत. Esakal
राष्ट्रपती भवनातली माळीकाम करणारी टीम हे उद्‌यान कायम ताजंतवानं ठेवायचं काम करते.
राष्ट्रपती भवनातली माळीकाम करणारी टीम हे उद्‌यान कायम ताजंतवानं ठेवायचं काम करते. Esakal
इथे गुलाबाच्या 159 प्रजाती आहेत ज्याचं एडोरा, मृणालिनी, ताज महल, आयफल टॉवर, मॉडर्न आर्ट, ब्लॅक लेडी, पॅराडाइज, ब्लू मून आणि लेडी एक्सचा समावेश आहे.या बागेत मदर टेरेसा, राजा राममोहन राय, जॉन एफ, केनेडी, महाराणी एलिझाबेथ, क्रिश्चियन डायोर अशा प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाचे गुलाबही आहेत.
इथे गुलाबाच्या 159 प्रजाती आहेत ज्याचं एडोरा, मृणालिनी, ताज महल, आयफल टॉवर, मॉडर्न आर्ट, ब्लॅक लेडी, पॅराडाइज, ब्लू मून आणि लेडी एक्सचा समावेश आहे.या बागेत मदर टेरेसा, राजा राममोहन राय, जॉन एफ, केनेडी, महाराणी एलिझाबेथ, क्रिश्चियन डायोर अशा प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाचे गुलाबही आहेत. Esakal
मुघल शैलीत तयार केलेल्या उद्यानाचं नाव आता अमृत उद्यान असं करण्यात आलंय.
मुघल शैलीत तयार केलेल्या उद्यानाचं नाव आता अमृत उद्यान असं करण्यात आलंय. Esakal
राष्ट्रपती भवनातील हे उद्यान यापूर्वी मुघल गार्डन नावाने संबोधलं जायचं. फुलांचा हा उत्सव पाहणं म्हणजे एक पर्वणीच असते. जिथे नजर फिरवावी तिथे फुलांच्या माध्यमातून नैसर्गिक रंगांची उधळणच केलेली पाहायला मिळते.
राष्ट्रपती भवनातील हे उद्यान यापूर्वी मुघल गार्डन नावाने संबोधलं जायचं. फुलांचा हा उत्सव पाहणं म्हणजे एक पर्वणीच असते. जिथे नजर फिरवावी तिथे फुलांच्या माध्यमातून नैसर्गिक रंगांची उधळणच केलेली पाहायला मिळते.
फुलांभोवती फुलपाखरांचं उडणं अधिकच मोहक वाटतं. या गार्डनमध्ये फुलपाखरंही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याला 'तितली गार्डन' असंही म्हटलं जातं.
फुलांभोवती फुलपाखरांचं उडणं अधिकच मोहक वाटतं. या गार्डनमध्ये फुलपाखरंही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याला 'तितली गार्डन' असंही म्हटलं जातं.Esakal
ब्रिटिश वास्तुविशारद एडवर्ड ल्युटियन्स यांनी राष्ट्रपती भवनाची आणि मुघल गार्डनचं डिझाईन केलं होतं.
ब्रिटिश वास्तुविशारद एडवर्ड ल्युटियन्स यांनी राष्ट्रपती भवनाची आणि मुघल गार्डनचं डिझाईन केलं होतं. Esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.