New Year 2022 :आज संध्याकाळी पार्टी ठरवलीय? झटपट होणारे सात पदार्थ नक्की करा

सध्या फिंगर फूड्स खूप लोकप्रिय आहेत
party snacks
party snacksesakal
Updated on
Summary

सध्या कोरोनाचे सावट असल्याने बाहेर गर्दीत जाणे म्हणजे आजाराला आमंत्रण देण्यासारखे आहे. म्हणून मग घरीच पार्टी करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही फार किचकट पदार्थ न करता झटपट होणारे पदार्थ करायला हवेत.

आपण सर्वजण नवीन वर्षाचे स्वागत करायला सज्ज आहोत. सध्या कोरोनाचे सावट असल्याने बाहेर गर्दीत जाणे म्हणजे आजाराला (Health Problem) आमंत्रण देण्यासारखे आहे. म्हणून मग घरीच पार्टी (Home New Year Party)करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही फार किचकट पदार्थ न करता झटपट होणारे पदार्थ करायला हवेत. यासाठी काही स्नॅक्स (Snacks) ठेवणे फायदेशीर ठरू शकते. हे पदार्थ मुलांना पण आवडतील. सध्या फिंगर फूड्स खूप लोकप्रिय आहेत. खुसखुशीत आणि चविष्ट असा हा प्रकार आहे. तुमच्या घरात उपलब्ध असणाऱ्या सामानापासून हे पदार्थ झटपट तयार होऊ शकतात. (Party Snacks For New Year Party)

चिली गार्लिक पोटॅटो(Chilli Garlic Potatoes) - तुम्ही मित्र-मैत्रीणी, कुटूंबासह बटाट्याचा हा प्रकार घरी करू शकता.  यात फक्त बटाटे, लसूण, मिरची किंवा फ्लेक्स आणि तांदळाच्या पिठाची गरज आहे. हे घटक घरी असतात. त्यामुळे ते एकत्र करून चिली गार्लिक पॉटेटो पार्टीसाठी मस्त मेन्यू राहील.
चिली गार्लिक पोटॅटो(Chilli Garlic Potatoes) - तुम्ही मित्र-मैत्रीणी, कुटूंबासह बटाट्याचा हा प्रकार घरी करू शकता. यात फक्त बटाटे, लसूण, मिरची किंवा फ्लेक्स आणि तांदळाच्या पिठाची गरज आहे. हे घटक घरी असतात. त्यामुळे ते एकत्र करून चिली गार्लिक पॉटेटो पार्टीसाठी मस्त मेन्यू राहील.esakal
party snacks
उकडीच्या मोदकांची बातच न्यारी, यावर्षीच्या गुगल ट्रेंडमध्ये अव्वलस्थानी
चिकन टिक्का क्रोकेट्स (Chicken Tikka Croquettes) - भारतीय लोकांचा चिकट टिक्का हा अतिशय आवडीचा पदार्थ आङे. क्रिस्पी क्रोकेट्समध्ये काही मसाले आणखी घालून त्याला स्मोकी फ्लेवर देण्यात येतो. त्यामुळे चव छान लागते. पार्टीसाठी हा एक वेगळा मेन्यू ठरेल.
चिकन टिक्का क्रोकेट्स (Chicken Tikka Croquettes) - भारतीय लोकांचा चिकट टिक्का हा अतिशय आवडीचा पदार्थ आङे. क्रिस्पी क्रोकेट्समध्ये काही मसाले आणखी घालून त्याला स्मोकी फ्लेवर देण्यात येतो. त्यामुळे चव छान लागते. पार्टीसाठी हा एक वेगळा मेन्यू ठरेल. esakal
party snacks
2021 मध्ये समोसा, बिर्याणीवर सर्वाधिक ताव, स्विगीकडे भरपूर ऑर्डर
मॉझरेला स्टीक्स ( Mozzarella Sticks)- कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये हा सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे. आता हा चीझी स्नॅक तुम्ही घरी बनवू शकता. मोझझेरेला चीजचे स्लाईस तुम्हाला आवडत्या भाज्यांबरोबर एकत्र करा. तसेच ब्रेड क्रम्सचा वापर करा. त्यामुळे कुरकुरीत बाह्य आवरण आणि चीजने भरलेले स्टफिंग याची मजा वेगळी मिळते.
मॉझरेला स्टीक्स ( Mozzarella Sticks)- कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये हा सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे. आता हा चीझी स्नॅक तुम्ही घरी बनवू शकता. मोझझेरेला चीजचे स्लाईस तुम्हाला आवडत्या भाज्यांबरोबर एकत्र करा. तसेच ब्रेड क्रम्सचा वापर करा. त्यामुळे कुरकुरीत बाह्य आवरण आणि चीजने भरलेले स्टफिंग याची मजा वेगळी मिळते.esakal
पोटॅटो स्माईली (Potato Smiley): आजकाल बाजारात हा पदार्थ हमखास मिळतो. पण घरी कटरच्या सहाय्याने, सोप्या टेप्ससह तुम्ही ही स्माईली करू शकता. तुम्ही याबरोबर तोंडी लावण्यासाठी सॉस, डिप्स असे विविध पर्याय वापरू शकता.
पोटॅटो स्माईली (Potato Smiley): आजकाल बाजारात हा पदार्थ हमखास मिळतो. पण घरी कटरच्या सहाय्याने, सोप्या टेप्ससह तुम्ही ही स्माईली करू शकता. तुम्ही याबरोबर तोंडी लावण्यासाठी सॉस, डिप्स असे विविध पर्याय वापरू शकता. esakal
party snacks
Men's Health : पुरुषांच्या आरोग्यासाठी 'ही' फळे खाणे फायदेशीर!
फिश फिंगर्स (Fish Fingers)- बोनलेस फिश आवडत्या मसाल्यात मॅरीनेट करा. त्यात मैदा, अंड आणि ब्रेड्स क्रंब्स एकत्र करून डीप फ्राय करा. हा प्रकार मुलांना खूप आवडतो. हे फिंगर्स बाहेरून कुरकुरीत आतून ज्युसी लागतात.
फिश फिंगर्स (Fish Fingers)- बोनलेस फिश आवडत्या मसाल्यात मॅरीनेट करा. त्यात मैदा, अंड आणि ब्रेड्स क्रंब्स एकत्र करून डीप फ्राय करा. हा प्रकार मुलांना खूप आवडतो. हे फिंगर्स बाहेरून कुरकुरीत आतून ज्युसी लागतात. esakal
फ्रेंच फ्राईज( French Fries) - फ्रेंच फ्राईज सर्वांना अतिशय आवडणारा प्रकार. कुठल्याही प्रसंगी हे फ्राईज मजा आणतात. हे फ्राईज घरी अगदी सहज करता येतात. यात तुम्ही चाट मसाला, पेरी पेरी मसाला असे कोणतेही मसाले वापरू शकता.
फ्रेंच फ्राईज( French Fries) - फ्रेंच फ्राईज सर्वांना अतिशय आवडणारा प्रकार. कुठल्याही प्रसंगी हे फ्राईज मजा आणतात. हे फ्राईज घरी अगदी सहज करता येतात. यात तुम्ही चाट मसाला, पेरी पेरी मसाला असे कोणतेही मसाले वापरू शकता. esakal
party snacks
काळं गाजर खाल्लय का? आहेत पाच फायदे Black Carrot Benefits
चिकन नगेट्स (Chicken Nuggets)- अनेकांना हा पदार्थ अतिशय आवडतो. चिकन ब्रेस्ट, ब्रेडक्रंब्स, अंड, मैदा, आलं लसूण पेस्ट, मीठ हे सर्व एकत्र करून चिकन नगेट्स केले जातात. तुम्ही सॉस किंवा डीपबरोबर हा पदार्थ खाऊ शकता.
चिकन नगेट्स (Chicken Nuggets)- अनेकांना हा पदार्थ अतिशय आवडतो. चिकन ब्रेस्ट, ब्रेडक्रंब्स, अंड, मैदा, आलं लसूण पेस्ट, मीठ हे सर्व एकत्र करून चिकन नगेट्स केले जातात. तुम्ही सॉस किंवा डीपबरोबर हा पदार्थ खाऊ शकता. esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.