नाशिक : शिवसैनिकांनी काढली बंडखोरांची अंत्ययात्रा; पहा Photos

Shiv Sainiks gathered outside the Shiv Sena office.
Shiv Sainiks gathered outside the Shiv Sena office.esakal
Updated on

नाशिक : शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यभर वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये आज जोरदार घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी भव्य अशी रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीचे नेतृत्व उपनेते सुनील बागुल, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते अजय बोरस्ते यांनी केले. रॅलीला शालिमार येथील शिवसेना कार्यालयापासून सुरुवात झाली. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला होता. शहरातील मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या रॅलीत भगवा ध्वज आणि शिवसैनिकांची गर्दीने अवघे शहर भगवा मन झाले होते यावेळी बंडखोरांच्या विरोधात घोषणाबाजी शिवसैनिकांनी केले. शिवसैनिकानी अमरधाम बाहेर एकनाथ शिंदे, दादा भुसे व सुहास कांदे यांच्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्या चे दहन करत निषेध केला.

नाशकात शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन
नाशकात शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शनesakal
शहरातील मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या रॅलीत भगवा ध्वज आणि शिवसैनिकांची गर्दीने अवघे शहर भगवे झाले.
शहरातील मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या रॅलीत भगवा ध्वज आणि शिवसैनिकांची गर्दीने अवघे शहर भगवे झाले.esakal
शिवसेनेची रॅली मेनरोडकडून निघाली अमरधामकडे
शिवसेनेची रॅली मेनरोडकडून निघाली अमरधामकडेesakal
शिवसैनिक निघाले अमरधामकडे
शिवसैनिक निघाले अमरधामकडे esakal
शिवसैनिकांच्या भव्य रॅलीमूळे पोलिसही सतर्क
शिवसैनिकांच्या भव्य रॅलीमूळे पोलिसही सतर्कesakal
शिवसेनेच्या रॅलीत महिलांचाही समावेश, शिवसेनेतील बंडखोरांच्या प्रतिकात्मक तिरडी घेऊन जातांंना महिलां
शिवसेनेच्या रॅलीत महिलांचाही समावेश, शिवसेनेतील बंडखोरांच्या प्रतिकात्मक तिरडी घेऊन जातांंना महिलांesakal
शिवसैनिकांनी बंडखोरांविरोधात निषेधार्थ घोषवाक्य लिहलेले पोस्टर आणि भगवे झेंडे हातात घेऊन घोषणाबाजी केली.
शिवसैनिकांनी बंडखोरांविरोधात निषेधार्थ घोषवाक्य लिहलेले पोस्टर आणि भगवे झेंडे हातात घेऊन घोषणाबाजी केली.esakal

शिवसेनेच्या रॅलीत शिवसेनेतील बंडखोरांच्या प्रतिकात्मक तिरडी घेऊन जातांंना शिवसैनिक
शिवसेनेच्या रॅलीत शिवसेनेतील बंडखोरांच्या प्रतिकात्मक तिरडी घेऊन जातांंना शिवसैनिकesakal
शिवसैनिकांनी बंडखोरांविरोधात निषेधार्थ घोषवाक्य लिहलेले पोस्टर घेऊन घोषणाबाजी केली.
शिवसैनिकांनी बंडखोरांविरोधात निषेधार्थ घोषवाक्य लिहलेले पोस्टर घेऊन घोषणाबाजी केली.esakal
शिवसेनेच्या रॅलीत शिवसेनेतील बंडखोरांच्या प्रतिकात्मक तिरडी घेऊन जातांंना शिवसैनिक
शिवसेनेच्या रॅलीत शिवसेनेतील बंडखोरांच्या प्रतिकात्मक तिरडी घेऊन जातांंना शिवसैनिकesakal
शिवसैनिकानी अमरधाम बाहेर एकनाथ शिंदे, दादा भुसे व सुहास कांदे यांचा निषेध केला.
शिवसैनिकानी अमरधाम बाहेर एकनाथ शिंदे, दादा भुसे व सुहास कांदे यांचा निषेध केला.esakal
शिवसैनिकानी एकनाथ शिंदे, दादा भुसे व सुहास कांदे यांच्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्या चे दहन करतांना.
शिवसैनिकानी एकनाथ शिंदे, दादा भुसे व सुहास कांदे यांच्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्या चे दहन करतांना.esakal
शिवसैनिकानी राग व्यक्य करत अमरधाम बाहेर एकनाथ शिंदे, दादा भुसे व सुहास कांदे यांच्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्या चे दहन करत निषेध केला.
शिवसैनिकानी राग व्यक्य करत अमरधाम बाहेर एकनाथ शिंदे, दादा भुसे व सुहास कांदे यांच्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्या चे दहन करत निषेध केला.esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.