Shivsena Row : चिन्ह अन् नावासाठी २००० कोटींचा सौदा; संजय राऊतांनी रेटकार्डच दाखवलं!

Sanjay Raut
Sanjay Raut Sakal
Updated on
निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे. त्यामुळे ठाकरे गटामध्ये नाराजीचं वातावरण आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे. त्यामुळे ठाकरे गटामध्ये नाराजीचं वातावरण आहे. Sakal
अशातच आता खासदार संजय राऊत यांनी हे चिन्ह आणि नावासाठी २००० कोटींचा सौदा झाल्याचा  गंभीर आरोप केला आहे.
अशातच आता खासदार संजय राऊत यांनी हे चिन्ह आणि नावासाठी २००० कोटींचा सौदा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. Sakal
हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. Sakal
तसंच बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील, देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं, असंही संजय राऊत म्हणाले होते.
तसंच बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील, देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं, असंही संजय राऊत म्हणाले होते. Sakal
माध्यमांशी बोलताना तर राऊतांनी आमदार खासदारांचं रेटकार्डच काढलं आहे.
माध्यमांशी बोलताना तर राऊतांनी आमदार खासदारांचं रेटकार्डच काढलं आहे. Sakal
नगरसेवक विकत घेण्यासाठी 50 लाख रूपये दर ठरला असून आमदार 50 कोटी आणि खासदार यांच्यासाठी 100 कोटी रूपये देत असल्याचा दावाही राऊतांनी केला आहे.
नगरसेवक विकत घेण्यासाठी 50 लाख रूपये दर ठरला असून आमदार 50 कोटी आणि खासदार यांच्यासाठी 100 कोटी रूपये देत असल्याचा दावाही राऊतांनी केला आहे. Sakal
 त्यांच्या मिञ परिवारातील बिल्डरांनी ही रक्कम दिल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
त्यांच्या मिञ परिवारातील बिल्डरांनी ही रक्कम दिल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. Sakal
यावरुन ही राऊतांची बेताल बडबड असल्याची टीका भाजपाने केली आहे.
यावरुन ही राऊतांची बेताल बडबड असल्याची टीका भाजपाने केली आहे. Sakal
तर या २००० कोटीच्या सौद्याचे पुरावे कोर्टात याचिका दाखल करताना सादर करणार ना? असा खोचक सवाल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांना केला आहे.
तर या २००० कोटीच्या सौद्याचे पुरावे कोर्टात याचिका दाखल करताना सादर करणार ना? असा खोचक सवाल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांना केला आहे. Sakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.