डाएटिंगसाठी उपयुक्त आहेत 'सहा' पद्धती! जाणून घ्या

यात वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात
veg diet
veg dietesakal
Updated on

जर तुम्हाला शाकाहार करायचा म्हणजे फक्त फळं आणि भाज्याच खायच्या असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. शाकाहार (Veg) हा केवळ फळे, भाज्यांवर आधारित नसतो. तर त्यापेक्षाही वेगळेपणा शाकाहारात बघायला मिळतो. शाकाहारात विविध उपश्रेण्या आहेत. त्यापैकी प्रत्येक भाग वेगळा आहे. काहींमध्ये अंडी तर काहींमध्ये माशांचा समावेश होते, शाकाहारी आहाराच्या ६ विस्तृत श्रेणी आणि ते खाद्यपदार्थ (Food) कोणते आहेत हे माहिती असणे गरजेचे आहे.

वेगन (Veganism)-
वेगन किंवा वेगनिझम हा डाएटचा प्रकारच नाही तर ती जीवनशैली आहे. अनेक लोक आता वेगन आहाराकडे वळत आहेत. वेगन लोकांच्या आहारात मांसाहाराला बंदी आहे. हे लोकं चामड्यापासून बनविले जाणारे कपडे, पिशव्या, मेकअप वर्ज्य केला जातो.  या आहारातून सर्व प्रकारचे मांस, अंडी, सीफूड, दूध ,मध हे प्रकार खाल्ले जात नाहीततर, फळे, भाज्या, सोयाबीन, शेंगा, टोफू इत्यादी वनस्पतींवर आधारित पदार्थांना अधिक महत्व दिले जाते.
वेगन (Veganism)- वेगन किंवा वेगनिझम हा डाएटचा प्रकारच नाही तर ती जीवनशैली आहे. अनेक लोक आता वेगन आहाराकडे वळत आहेत. वेगन लोकांच्या आहारात मांसाहाराला बंदी आहे. हे लोकं चामड्यापासून बनविले जाणारे कपडे, पिशव्या, मेकअप वर्ज्य केला जातो. या आहारातून सर्व प्रकारचे मांस, अंडी, सीफूड, दूध ,मध हे प्रकार खाल्ले जात नाहीततर, फळे, भाज्या, सोयाबीन, शेंगा, टोफू इत्यादी वनस्पतींवर आधारित पदार्थांना अधिक महत्व दिले जाते. esakal
) ओव्हो वेगटारिनिझम (Ovo-vegetarianism) 
वेगनप्रमाणेच, ओवोमध्ये मांस, पोल्ट्री, डेअरी आणि सीफूड वगळले जात. पण अंड चालते. ओव्हो वेगटारिनिझम कोणत्याही प्रकारे अंडी खाऊ शकतात. यामध्ये  केक, ब्रेड, मफिन इत्यादींचा समावेश आहे.
) ओव्हो वेगटारिनिझम (Ovo-vegetarianism) वेगनप्रमाणेच, ओवोमध्ये मांस, पोल्ट्री, डेअरी आणि सीफूड वगळले जात. पण अंड चालते. ओव्हो वेगटारिनिझम कोणत्याही प्रकारे अंडी खाऊ शकतात. यामध्ये केक, ब्रेड, मफिन इत्यादींचा समावेश आहे.esskal
लॅक्टो वेगटारिनिझम (Lacto-vegetarianism)
 लॅक्टो-वेगटारिनिझम मध्ये मांसाहार, अंडी खाल्ली जात नाहीत.  मात्र, दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू शकतात. या आहारामध्ये लैक्टोज आधारित उत्पादने वापरली जातात.  दूध, चीज, दही, ताक, लोणी, आईस्क्रीम आणि इतर दुग्धजन्य पदार्थ तुम्ही यात खाऊ शकता.
लॅक्टो वेगटारिनिझम (Lacto-vegetarianism) लॅक्टो-वेगटारिनिझम मध्ये मांसाहार, अंडी खाल्ली जात नाहीत. मात्र, दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू शकतात. या आहारामध्ये लैक्टोज आधारित उत्पादने वापरली जातात. दूध, चीज, दही, ताक, लोणी, आईस्क्रीम आणि इतर दुग्धजन्य पदार्थ तुम्ही यात खाऊ शकता. esakal
लॅक्टो - ओव्हो वेगटारिनिझम(Lacto-ovo-vegetarianism)-
जे लोक लॅक्टो-ओवो-दोन्ही डाएट एकत्र कतात ते अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ दोन्ही खाऊ शकतात. मात्र मांसाहारी पदार्थ, सीफूड वगळले जाते. अनेक लोक लॅक्टो-ओव्ह इग्जेटेरियन आहार म्हणतात. यात ही लोकं अंड्याबरोबर योग्य शाकाहारी म्हणजे फळे, भाज्या, मसूर, दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करतात.
लॅक्टो - ओव्हो वेगटारिनिझम(Lacto-ovo-vegetarianism)- जे लोक लॅक्टो-ओवो-दोन्ही डाएट एकत्र कतात ते अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ दोन्ही खाऊ शकतात. मात्र मांसाहारी पदार्थ, सीफूड वगळले जाते. अनेक लोक लॅक्टो-ओव्ह इग्जेटेरियन आहार म्हणतात. यात ही लोकं अंड्याबरोबर योग्य शाकाहारी म्हणजे फळे, भाज्या, मसूर, दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करतात.esakal
पेस्केटेरिनिझम( Pescatarianism)-  या प्रकारच्या आहारात मासे आणि कधीकधी इतर प्रकारचे सीफूड खाल्ले जातात. पेस्केटेरियन लोक मांस आणि पोल्ट्री सारख्या इतर मांसाहारी पदार्थांचे सेवन करत नाहीत परंतु त्यांच्या शाकाहारी आहारामध्ये मासे मिसळतात. ज्यात फळे, भाज्या, मसूर, धान्ये आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश होतो.
पेस्केटेरिनिझम( Pescatarianism)- या प्रकारच्या आहारात मासे आणि कधीकधी इतर प्रकारचे सीफूड खाल्ले जातात. पेस्केटेरियन लोक मांस आणि पोल्ट्री सारख्या इतर मांसाहारी पदार्थांचे सेवन करत नाहीत परंतु त्यांच्या शाकाहारी आहारामध्ये मासे मिसळतात. ज्यात फळे, भाज्या, मसूर, धान्ये आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश होतो.esakal
लवचिकतावाद (Flexitarianism)-
लवचिकता हा सर्वात आरामदायी आहार आहे. काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत कोणतेही बंधन किंवा नियम नाहीत. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पदार्थ समाविष्ट किंवा वगळू शकता. जे लोक लवचिकता पाळतात ते मुख्यतः शाकाहारी खाद्यपदार्थ खातात. कधीकधी प्राणीजन्य पदार्थ खातात.
लवचिकतावाद (Flexitarianism)- लवचिकता हा सर्वात आरामदायी आहार आहे. काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत कोणतेही बंधन किंवा नियम नाहीत. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पदार्थ समाविष्ट किंवा वगळू शकता. जे लोक लवचिकता पाळतात ते मुख्यतः शाकाहारी खाद्यपदार्थ खातात. कधीकधी प्राणीजन्य पदार्थ खातात. eskal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()