Photo: अभिनेत्री नंदिता पाटकर होणार आई? डोहाळजेवणाचे फोटो पाहाच..

स्टार प्रवाहवरील 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील सरू वहिनीच्या डोहाळ जेवणातील खास क्षण..
star pravah sahkutumb sahparivar serial saru vahini baby shower actress nandita patkar
star pravah sahkutumb sahparivar serial saru vahini baby shower actress nandita patkar sakal
Updated on
सध्या 'स्टार प्रवाह' वाहिनी सातत्याने क्रमांक १ ची मालिका ठरत आहे. या वाहिनीवरील सर्वच महिलांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
सध्या 'स्टार प्रवाह' वाहिनी सातत्याने क्रमांक १ ची मालिका ठरत आहे. या वाहिनीवरील सर्वच महिलांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. sakal
याच वाहिनीवरील एक मालिका म्हणजे 'सहकुटुंब सहपरिवार' . सध्या हि मालिका रंजक वळणावर आहे.
याच वाहिनीवरील एक मालिका म्हणजे 'सहकुटुंब सहपरिवार' . सध्या हि मालिका रंजक वळणावर आहे. sakal
या मालिकेच्या सुरवातीलाच सूर्या आणि सरूला मूल नाही असं दाखवण्यात आले होते, पण आता सरूला दिवस गेले आहेत.
या मालिकेच्या सुरवातीलाच सूर्या आणि सरूला मूल नाही असं दाखवण्यात आले होते, पण आता सरूला दिवस गेले आहेत. sakal
सूर्या आणि सुरू आईबाबा होणार असून मोरे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
सूर्या आणि सुरू आईबाबा होणार असून मोरे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. sakal
नुकतेच सरुचे म्हणजे अभिनेत्री नंदिता पाटकर हिचे डोहाळजेवण झाले, या निमित्ताने सुरुच्या भूमिकेतून नंदिताला आई होण्याची संधी मिळाली. त्याचेच हे खास फोटोज..
नुकतेच सरुचे म्हणजे अभिनेत्री नंदिता पाटकर हिचे डोहाळजेवण झाले, या निमित्ताने सुरुच्या भूमिकेतून नंदिताला आई होण्याची संधी मिळाली. त्याचेच हे खास फोटोज.. sakal
यावेळी मोरेंच्या तिन्ही सुना, तीन भाऊ एकत्र आलेले दिसले, नंदिताला डोहाळ जेवणाच्या निमित्ताने विशेष गेटअप करण्यात आला होता.
यावेळी मोरेंच्या तिन्ही सुना, तीन भाऊ एकत्र आलेले दिसले, नंदिताला डोहाळ जेवणाच्या निमित्ताने विशेष गेटअप करण्यात आला होता. sakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.